एक्स्प्लोर

IPL Points Table 2022: आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टॉपवर; ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

IPL Points Table 2022: आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले गेले आहेत.  DC आणि SRH नं प्रत्येकी 4-4 सामने खेळलेत तर बाकी सर्व संघांनी प्रत्येकी 5-5 सामने खेळले आहेत.  

IPL 2022 Points Table 2022 : कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) वादळी अर्धशतकानंतर लॉकी फर्गुसन आणि यश दयाल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने राजस्थानचा काल खेळल्या गेलेल्या सामन्यात 37 धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह IPL 2022 च्या गुणतालिकेत गुजरात टायटंसचा संघ टॉपवर पोहोचला आहे. गुजरात नंबर एक वर तर कोलकाताचा संघ नंबर दोनवर आहे. 

पॉइंट्स टेबलमध्ये आता गुजरात 5 सामन्यात 4 सामने जिंकत 8 गुणांसह टॉपवर आहे. तर दुसऱ्या नंबरपासून सहाव्या नंबरपर्यंतच्या संघांनी प्रत्येकी 6-6 पॉईंट घेतले आहेत. यात कोलकाता नेट रनरेटच्या आधारे नंबर दोनवर आहे. राजस्थान तिसऱ्या, पंजाब चौथ्या, लखनौ पाचव्या तर बंगळुरु सहाव्या नंबरवर आहे. दिल्ली 4 गुणांसह सातव्या नंबर आहे तर हैदराबाद देखील 4 गुणांसह आठव्या नंबरवर आहे. चेन्नई दोन गुणांसह नवव्या नंबरवर आहे तर मुंबईला पाच सामन्यांमध्ये अद्यापही गुणांचं खातं उघडता आलेलं नाही. 

आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले गेले आहेत.  DC आणि SRH नं प्रत्येकी 4-4 सामने खेळलेत तर बाकी सर्व संघांनी प्रत्येकी 5-5 सामने खेळले आहेत. 

राजस्थानच्या खेळाडूंकडे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा कब्जा आहे. जोस बटलरनं पाच सामन्यात 272 धावा करत ऑरेंज कॅप राखली आहे तर युजवेंद्र चहलनं 12 विकेट्स घेत  पर्पल कॅपवर कब्जा मिळवला आहे. 

IPL 2022 प्वाईंट्स टेबल:

नंबर टीम सामने विजय पराभव नेट रन रेट पॉईंट्स
1 GT 5 4 1 0.450 8
2 KKR 5 3 2 0.446 6
3 RR 5 3 2 0.389 6
4 PBKS 5 3 2 0.239 6
5 LSG 5 3 2 0.174 6
6 RCB 5 3 2 0.006 6
7 DC 4 2 2 0.476 4
8 SRH 4 2 2 -0.501 4
9 CSK 5 1 4 -0.745 2
10 MI 5 0 5 -1.072 0
सर्वाधिक धावा जोस बटलरच्या
नंबर फलंदाज सामने धावा
1 जोस बटलर 5 272
2 हार्दिक पांड्या 5 228
3 शिवम दुबे 5 207

पर्पल कॅपवर युजवेंद्र चहलचा कब्जा

नंबर गोलंदाज सामने विकेट
1 युजवेंद्र चहल 5 12
2 उमेश यादव 5 10
3 कुलदीप  यादव 4 10
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा अंत; देवाच्या पायरीवर पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान
श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा अंत; देवाच्या पायरीवर पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान
Satyacha Morcha Mumbai : मतचोरीविरोधात मविआचा एल्गार, पण मोर्चामध्ये सामील होण्यावरून मुंबई कांग्रेस अन् महाराष्ट्र कांग्रेसमध्ये गटबाजी; अधिकृत मॅसेजच नाही
मतचोरीविरोधात मविआचा एल्गार, पण मोर्चामध्ये सामील होण्यावरून मुंबई कांग्रेस अन् महाराष्ट्र कांग्रेसमध्ये गटबाजी; अधिकृत मॅसेजच नाही
Jemimah Rodrigues: वर्ल्ड कप फायनलपूर्वी झुंजार जेमिमा रोड्र‍िग्सचं ड्रेसिंग रुममधील भाषण व्हायरल; टीममध्ये शंभर हत्तीचं बळ भरलं
Video: वर्ल्ड कप फायनलपूर्वी झुंजार जेमिमा रोड्र‍िग्सचं ड्रेसिंग रुममधील भाषण व्हायरल; टीममध्ये शंभर हत्तीचं बळ भरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Satyacha Morcha : मविआचा निवडणूक आयोगाविरोधात 'सत्याचा मोर्चा'
Mumbai Satyacha Morcha : एक पाय नसलेल्या दिव्यांग आजोबांचा मोर्चात सहभाग
Navneet Rana on Raj Uddhav Thackeray : 'दोन्ही भाऊ फक्त दुकानदारी आणि तोड्यांसाठी एकत्र'
Mumbai Satyacha Morcha : Raj-Uddhav फुटायला नको होते, मोर्चाआधी आजीबाई भावूक
Mumbai Satyacha Morcha : 'आयोजकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो', परवानगी नसताना MNS चा मोर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा अंत; देवाच्या पायरीवर पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान
श्रीकाकुलममधील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा अंत; देवाच्या पायरीवर पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान
Satyacha Morcha Mumbai : मतचोरीविरोधात मविआचा एल्गार, पण मोर्चामध्ये सामील होण्यावरून मुंबई कांग्रेस अन् महाराष्ट्र कांग्रेसमध्ये गटबाजी; अधिकृत मॅसेजच नाही
मतचोरीविरोधात मविआचा एल्गार, पण मोर्चामध्ये सामील होण्यावरून मुंबई कांग्रेस अन् महाराष्ट्र कांग्रेसमध्ये गटबाजी; अधिकृत मॅसेजच नाही
Jemimah Rodrigues: वर्ल्ड कप फायनलपूर्वी झुंजार जेमिमा रोड्र‍िग्सचं ड्रेसिंग रुममधील भाषण व्हायरल; टीममध्ये शंभर हत्तीचं बळ भरलं
Video: वर्ल्ड कप फायनलपूर्वी झुंजार जेमिमा रोड्र‍िग्सचं ड्रेसिंग रुममधील भाषण व्हायरल; टीममध्ये शंभर हत्तीचं बळ भरलं
Nashik Crime: बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत उकळले 57 लाख; भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा
बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत उकळले 57 लाख; भाजपच्या मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी एक गुन्हा
Raj Thackeray : 15 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले, प्रवाशाच्या तिकीटावर ऑटोग्राफ; राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास, काय काय घडलं?
15 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले, प्रवाशाच्या तिकीटावर ऑटोग्राफ; राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास, काय काय घडलं?
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
महाराष्ट्र केसरी ते शस्त्रांची तस्करी! क्रीडा कोट्यातून मिळालेली आर्मीतील नोकरीही सोडली; सिकंदर शेख कसा सापळ्यात अडकला?
MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
Embed widget