एक्स्प्लोर
Advertisement
आमचा सगळा संघ घ्या आणि विराटला द्या : पाकिस्तानी पत्रकार
मुंबई : भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला दिलेल्या धक्क्यातून पाकिस्तानचे चाहते अजूनही सावरलेले नाहीत. भारताने पाकिस्तानवर 124 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची बॅटही तळपली होती.
पाकिस्तानच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पूर आला. यातच पाकिस्तानच्या एका पत्रकाराने मिश्किलपणे पाकिस्तानचा संपूर्ण संघ घेऊन त्याबदल्यात विराटची मागणी केली आहे.
https://twitter.com/NazranaYusufzai/status/871405450696241153
भारताने आमचा संगळा संघ घ्यावा आणि एक वर्षासाठी कोहली आम्हाला द्यावा, असं ट्वीट पत्रकार नजराना गफ्फर यांनी केलं. त्यानंतर ट्विटरवर ट्रोलिंगसाठी आणखी एक नवा विषय मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement