एक्स्प्लोर

भारतीय कबड्डी संघाने पाकला धूळ चारली, नंतर सेहवागच्या ट्विटवरुन रणकंदन

सामना सुरु होताच भारतीय संघाने यशस्वी रेड्स करत पाकिस्तानच्या संघावर जोरदार आक्रमण केले. अजय ठाकूरने कर्णधारपदास साजेशा खेळ करत भारतासाठी 8 गुण मिळवले. दुसरीकडे पाकस्तानी संघ मात्र हतबल दिसत होता. भारताने रेड्सद्वारे 15 गुण कमावले तर पाकिस्तानी रेड्सर्सना अवघे 9 गुण कमावता आले.

दुबई : कबड्डी मास्टर्सच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा 36-20 असा पराभव करत भारतीय संघाने सहा देशांमध्ये सुरु असलेल्या ‘कबड्डी मास्टर्स 2018’ ची दमदार सुरुवात केली आहे. सामना सुरु होताच भारतीय संघाने यशस्वी रेड्स करत पाकिस्तानच्या संघावर जोरदार आक्रमण केले. अजय ठाकूरने कर्णधारपदास साजेशा खेळ करत भारतासाठी 8 गुण मिळवले. दुसरीकडे पाकस्तानी संघ मात्र हतबल दिसत होता. भारताने रेड्सद्वारे 15 गुण कमावले तर पाकिस्तानी रेड्सर्सना अवघे 9 गुण कमावता आले. भारताच्या मजबूत डिफेन्सचेही पाकिस्तानकडे उत्तर नव्हते. परिणामी पाकिस्तानी संघाला भारतीय संघाकडून दारूण पराभव सहन करावा लागला. विश्वचषक विजेता भारतीय संघ या ‘कबड्डी मास्टर्स 2018’ मध्ये जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ट्विटरवरुन सेहवागने केले अभिनंदन वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर आपल्या धडाकेबाज ट्विट्सने कायम चर्चेत असतो. आताही सेहवागने एक ट्विट करत म्हटलं, “ कबड्डी मास्टर्समध्ये भारताने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन,सामना बघायला मजा आली.” दुसरीकडे, सेहवागच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतीस्पर्धी देशांचे चाहते एकमेकांना भिडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Virat Kohli On Nana Patekar: नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Embed widget