एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पहिल्याच मॅचमध्ये 53 धावा, सिराजबद्दल बुमरा म्हणतो...

कारकिर्दीतील पहिलाच टी ट्वेण्टी सामना खेळणाऱ्या भारताच्या मोहम्मद सिराजला तर 4 षटकात तब्बल 53 धावा कुटल्या.

राजकोट: न्यूझीलंडने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारतीय संघाचा पराभव करुन मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात एकटा जसप्रीत बुमरा सोडला तर अन्य कोणताही भारतीय गोलंदाज चालला नाही. कारकिर्दीतील पहिलाच टी ट्वेण्टी सामना खेळणाऱ्या भारताच्या मोहम्मद सिराजला तर 4 षटकात तब्बल 53 धावा कुटल्या. रिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात, सिराजची थक्क करणारी... याबाबत बुमराला विचारलं असता, तो म्हणाला, “सिराजची ही पहिलीच मॅच होती. राजकोटमधील खेळपट्टी अवघड होती. आम्ही नव्या चेंडूने गोलंदाजी करत होतो, त्यामुळे चेंडू सहज बॅटवर जात होता. अवघड खेळपट्टीवर गोलंदाजी करणं कठीण होतं. सिराज नवखा आहे, पण तो काळानुरुप शिकेल” पहिल्याच मॅचमध्ये 53 धावा, सिराजबद्दल बुमरा म्हणतो... दरम्यान, या सामन्यात बुमराने न्यूझीलंडच्या धावगतीवर काहीसा अंकूश लावला. बुमराने 4 षटकात 23 धावा दिल्या. तर भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 29 धावा दिल्या. या दोघांनाही विकेट घेण्यात अपयश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात तब्बल 196 धावा केल्या होत्या. त्यांनी केवळ दोनच फलंदाज गमावले होते. या दोन विकेट मोहम्मद सिराज आणि यजुवेंद्र चहलने पटकावल्या होत्या. न्यूझीलंडकडून कोलिन मुनरोने केवळ 58 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 109 धावा ठोकल्या. मुनरोच्या या शतकामुळेच न्यूझीलंडला धावांचा डोंगर उभा करता आला. भारताला हे आव्हान पेलवलं नाही, त्यामुळे भारताचा 40 धावांनी पराभव झाला. संबंधित बातम्या निळी जर्सी घालून राष्ट्रगीत म्हणताना मोहम्मद सिराजला अश्रू अनावर रिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात, सिराजची थक्क करणारी...

IPL : 500 रुपये ते 2 कोटी 60 लाख रुपये, मोहम्मद सिराजचा संघर्षमय प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget