एक्स्प्लोर

IND vs SL T20 Postponed : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना पुढे ढकलला, क्रुणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह

सध्या दोन्ही संघाच्या खेळाडूंची आणि स्टाफची चाचणी सुरू आहे. आता हा सामना उद्या (28 जुलैला) होणार आहे.

IND vs SL T20 Postponed : भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळवण्यात येणार दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. क्रुणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याने हा सामना स्थगित करण्यात आला आहे. तसेच भारत आणि श्रीलंकेच्या संघानी आयसोलेट केले आहे. बीसीसीआयनने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.

सध्या दोन्ही संघाच्या खेळाडूंची आणि स्टाफची चाचणी सुरू आहे. आता हा सामना उद्या (28 जुलैला) होणार आहे. भारताने या अगोदरचा पहिला सामना जिंकला आहे. परंतु आता मालिकेवर कोरोनाचे संकट आहे. रविवारी खेळवण्यात आलेल्या टी20 सामन्यात भारताने श्रीलंकेला 38 धावांनी हरविले होते. 

बीसीसीआय आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली की, क्रुणाल पांड्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणारा दुसरा टी२० सामना स्थगित करण्यात आला आहे. सध्या दोन्ही संघातील खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी सुरू आहे. क्रुणाल पंड्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल टीमने त्याच्या संपर्कात आलेल्या 8 जणांना आयसोलेट केले आहे. अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही.

 

टी20 सीरीजच्या वेळापत्रकात बदल

बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, भारत आणि श्रीलंके दरम्यान दुसरा टी20 सामना 28 जुलै आणि तिसरा टी20 सामना 29 जुलैला खेळवण्यात येणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs KKR Live Score : शार्दुलच्या घातक स्पेलने खेळ पलटला! मोठे मासे जाळ्यात; एलन, ग्रीन, रहाणे सगळेच OUT, जाणून घ्या LIVE अपडेट्स
MI vs KKR Live Update : शार्दुलच्या घातक स्पेलने खेळ पलटला! मोठे मासे जाळ्यात; एलन, ग्रीन, रहाणे सगळेच OUT, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Mumbai Indians Playing 11 : टीम इंडियाचा विश्वविजेता कर्णधार सूर्या मुंबईच्या प्लेइंग-11 OUT; हार्दिक पांड्याच्या निर्णयाने सगळेच हैराण, रोहित शर्माचं काय झालं?
टीम इंडियाचा विश्वविजेता कर्णधार सूर्या मुंबईच्या प्लेइंग-11 OUT; हार्दिक पांड्याच्या निर्णयाने सगळेच हैराण, रोहित शर्माचं काय झालं?
Anushka Sharma: Flying Kissच्या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा कपड्यांमुळे चर्चेत, किंमत ऐकून डोळे फिरतील
Flying Kissच्या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा कपड्यांमुळे चर्चेत, किंमत ऐकून डोळे फिरतील
MS Dhoni OUT IPL 2026 : MS धोनीच्या चाहत्यांनो काळजावर दगड ठेवा! 2-3 नाही, तर तब्बल 6 सामन्यातून माही बाहेर; मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार?
MS धोनीच्या चाहत्यांनो काळजावर दगड ठेवा! 2-3 नाही, तर तब्बल 6 सामन्यातून माही बाहेर; मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार?

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Embed widget