एक्स्प्लोर

डिव्हिलियर्स, गेलला मागे टाकलं, रोहितच आता षटकारांचा बादशाह

इंदूरमधील सामन्यात 10 षटकार ठोकून रोहितने 2017 वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याची नोंदही केली आहे.

मुंबई : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. इंदूर टी-20 सामन्यात रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत, अनेक विक्रमही नोंदवले. टी-20 च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या शर्यतीत रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने स्वत: 118 धावांची दमदार खेळी करत श्रीलंकेविरोधात भारतीय संघाला 80 धावांनी विजय मिळवून दिला आणि 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेवरही विजयी आघाडी मिळवली. रोहितने शुक्रवारी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये श्रीलंकेविरोधात 43 चेंडूत 118 धावांची खेळी केली. यावेळी रोहितने शतक 35 चेंडूत पूर्ण केले. 10 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश रोहितच्या 118 धावांच्या खेळीत आहे. इंदूरमधील सामन्यात 10 षटकार ठोकून रोहितने 2017 वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याची नोंदही केली आहे. 2017 या वर्षात आतापर्यंत रोहितने 64 षटकार लगावले असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यंदा एवढे षटकार कोणत्याच खेळाडूच्या नावावर नाहीत. षटकारांचा विक्रम याआधी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होतं. डिव्हिलियर्सने 2015 या वर्षात 63 षटकार लगावले होते. आता या यादीत पहिल्या स्थानवर रोहित, दुसऱ्या स्थानवर डिव्हिलियर्स आणि तिसऱ्या स्थानावर ख्रिस गेल असेल. कारण गेलने 2012 या वर्षात 59 षटकार लगावले होते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक,  ई केवायसी कशी पूर्ण करायची? जाणून घ्या प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी कशी पूर्ण करायची?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक,  ई केवायसी कशी पूर्ण करायची? जाणून घ्या प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी कशी पूर्ण करायची?
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
Ajit Pawar: पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
Laxman Hake : इंग्रजी शिकून रिझर्वेशनचे स्पेलिंग लिहून दाखवा, दिल्ली नव्हे, अमेरिका-अफ्रिकन देशात जावं; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान
इंग्रजी शिकून रिझर्वेशनचे स्पेलिंग लिहून दाखवा, दिल्ली नव्हे, अमेरिका-अफ्रिकन देशात जावं; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान
Sanjay Raut: राजन विचारेंच्या त्यागाने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात, संजय राऊतांचा खुलासा; म्हणाले, त्यांनी स्वतःहून आनंद दिघेंकडे प्रस्ताव ठेवला की..
राजन विचारेंच्या त्यागाने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात, संजय राऊतांचा खुलासा; म्हणाले, त्यांनी स्वतःहून आनंद दिघेंकडे प्रस्ताव ठेवला की..
Embed widget