एक्स्प्लोर

Rod Marsh : ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक- रॉड मार्श यांचे 74 व्या वर्षी निधन

Rod Marsh : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या रॉड मार्शचे (Rod Marsh) शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Rod Marsh : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या रॉड मार्श यांचे (Rod Marsh) शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 74 वर्षांचे मार्श ऑस्ट्रेलियासाठी 96 कसोटी सामने खेळले. गेल्या आठवड्यात एका धर्मादाय कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते कोमात गेल्याचे समजले आणि शुक्रवारी सकाळी अॅडलेडमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांनी या बाबत माहिती दिली आहे. 

कुटुंबियांनी दिली माहिती

मार्शच्या कुटुंबियांनी एका निवेदनात म्हटलंय की, “गेल्या आठवडाभरात आमच्या कुटुंबाला अनेक लोकांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत." पर्थमध्ये जन्मलेल्या मार्शने 1984 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी 1970 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीत त्याने 355 बाद विक्रमी खेळी केली होती आणि त्यावेळचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली विरुद्ध 95 धावांची खेळीही खेळली होती.

पहिला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक 
"आयर्न ग्लोव्हज" म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मार्शने 92 एकदिवसीय सामने खेळले आणि 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी शतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक बनला. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीचा प्रमुख होता, त्याने निवडकर्त्यांचे अध्यक्ष होण्यापूर्वी रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट आणि जस्टिन लँगर यांच्यासह डझनभर खेळाडूंना मदत केली. माजी कर्णधार आणि दीर्घकाळचा मित्र इयान चॅपेलने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, मार्श ज्यांच्यासोबत आणि ज्यांच्य विरुद्ध खेळतो त्या प्रत्येकाचा तो आदर करतो. चॅपल म्हणाले, "क्रिकेटमध्ये त्याचा प्रभाव पुरेसा होता, त्यामुळे त्याला ओळखणारे बरेच लोक होते आणि जरी त्याला कोणी पसंत केले नाही, तरीही त्यांनी त्याचा आदर केला. तो नेहमी आनंदी असायचा असे सांगत मार्शसोबतच्या आठवणी ताज्या करत आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Womens T20 World Cup : भारताच्या पोरींनी मैदान मारलं! स्मृती अन् दीप्तीच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे; टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात नेमकं काय घडलं?
भारताच्या पोरींनी मैदान मारलं! स्मृती अन् दीप्तीच्या पराक्रमापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे; टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात नेमकं काय घडलं?
INDW vs PAKW T20 WC 2026 Updates : दीप्ती शर्माने एकहाती केला पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारताचा पहिल्याच सामन्यात 64 धावांनी दणदणीत विजय
IND vs PAK T20 WC 2026 : दीप्ती शर्माने एकहाती केला पाकिस्तानचा खेळ खल्लास, भारताचा पहिल्याच सामन्यात 64 धावांनी दणदणीत विजय
Ind vs Pak Womens T20 World Cup : पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला आधी डिवचलं, मग झाला घात! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात शेफाली वर्मासोबत नक्की काय घडलं?, Video
पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला आधी डिवचलं, मग झाला घात! टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात शेफाली वर्मासोबत नक्की काय घडलं?, Video
Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget