Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
पंकजा मुंडे भाषण
- मंत्री पंकजा मुंडे यांनी आडव्हांस मध्येच दिल्या महायुतीच्या नगरपरिषदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांना शुभेच्छा
- यावेळी परळीची जनता इतिहास घडवणार आहे.आम्ही स्वतःचे इगो बाजूला ठेवले आहेत
- मुंडे साहेबांचं नाव आपण वेगळं करू शकत नाही
- मी जिल्हा परिषद च्या शाळेत शिकले सायकलवरून फिरले
- आपण एकत्र निवडणूक लढलो तर विकास जिंकेल
- श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड याचा भाषणात आवर्जून केला उल्लेख
- आपसातल्या संघर्षामुळे विकास लटकवून राहतो
- माझ्या हातात राहो न राहो वैद्यनाथ कारखाना सुरू झाला आहे
- आता फक्त परळीचा विकास करायचा आहे
एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली.. ज्याच्यामध्ये ज्याचा काही संबंध नाही तो माणूस हा त्याच्यामध्ये पिसला जातो.. गव्हा बरोबर किडे रगडले जातात























