एक्स्प्लोर

FIFA U-17 Women’s World Cup: पहिल्याच सामन्यात भारताच्या पदरात निराशा; अमेरिकेविरुद्ध 8-0 नं पराभव

या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय अंडर-17 महिला फुटबॉल संघाचा सामना  जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेशी झाला.

FIFA U-17 Women’s World Cup 2022: फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. दरम्यान, मंगळवारी या स्पर्धेतील चार सामने खेळण्यात आले. ज्यात भारत आणि अमेरिका फुटबॉल सामन्याचाही समावेश आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय अंडर-17 महिला फुटबॉल संघाचा सामना  जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेशी झाला. फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा पदार्पण सामना होता. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.अमेरिकेविरुद्ध सामन्यात भारताला 8-0 असा पराभव स्वीकारावा लागला.

फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अ गटातील या सामन्यात भारतीय संघ पहिल्या अर्ध्या तासात चार गोलांनी पिछाडीवर होता. पहिल्या हाफमध्ये अमेरिकेनं 5-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये अमेरिकेच्या संघानं आणखी तीन गोल करत यजमान देशाच्या विश्वचषक तयारीला आरसा दाखवला.

अमेरिकांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी
मागच्या अंडर-17 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या अमेरिकेच्या संघानं भारताविरुद्ध सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात अमेरिकाकडून मेलिना रेबिम्बासनं (9व्या आणि 31 व्या मिनिटाला) दोन गोल केले. तर, शार्लेट कोहलर (15व्या मिनिटाला), ओनेका गेमेरो (23 व्या मिनिटाला), गिसेले थॉम्पसन (39 व्या मिनिटाला), ईला इमरी (51 मिनिटाला), टेलर सुआरेज (59 व्या मिनिटाला) आणि कर्णधार मिया भूटानं (62 व्या मिनिटाला) प्रत्येकी एक-एक गोल केला. 

पहिल्या सामन्यात भारतीय संघाच दमछाक
फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचे हेड कोच थॉमस डेनरबी म्हणाले होते की, भारतीय संघ दिर्घकाळापासून विश्वचषकाची तयारी करत आहे. भारताविरुद्ध गोल करणं विरुद्ध संघाला संघर्ष करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु, अमेरिकाविरुद्ध सामन्यात याउलट पाहायला मिळालं. 

भारताचे पुढील सामने कधी?
पहिल्या हाफमध्ये अमेरिकेच्या संघानं 70 टक्के बॉल त्यांच्याजवळ ठेवला. यादरम्यान फक्त दोनदा भारतीय संघाला अमेरिकेच्या संरक्षण रेषा पार करता आली.परंतु, एकदाही भारताला गोल करता आला नाही. भारताचा पुढचा सामना 14 ऑक्टोबर रोजी मोरक्को आणि 17 ऑक्टोबरला ब्राझीलशी होणार आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget