एक्स्प्लोर

चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडची विजयी सलामी, बांगलादेशवर मात

लंडन : इंग्लंडनं बांगलादेशच्या 306 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिली. ज्यो रूटचं नाबाद शतक इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरलं. त्यानं सलामीच्या अॅलेक्स हेल्ससोबत 159 धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या डावाचा पाया रचला. रूटनं कर्णधार इऑन मॉर्गनच्या साथीनं 143 धावांची अभेद्य भागीदारी करून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून ज्यो रूटनं 129 चेंडूंत 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 133 धावांची खेळी उभारली. इऑन मॉर्गननं 61 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह 75 धावांची खेळी केली. त्याआधी अॅलेक्स हेल्सचं शतक पाच धावांनी हुकलं. त्यानं 86 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांसह 95 धावांची खेळी केली. त्याआधी, शतकवीर तमिम इक्बाल आणि मुशफिकुर रहिमनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 166 धावांच्या भागिदारीनं बांगलादेशला या सामन्यात सहा बाद 305 धावांचा डोंगर उभारून दिला होता. तमिम इक्बालनं 142 चेंडूंत 12 चौकार आणि तीन षटकारांसह 128 धावांची खेळी उभारली. मुशफिकुर रहिमनं 72 चेंडूंमधली 79 धावांची खेळी आठ चौकारांनी सजवली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
Ind vs Nz 1st T20 : संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय
संजूने पाया रचला, नमनने कळस चढवला! न्यूझीलंडला घरात घुसून लोळवलं, टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक विजय
IND vs NZ 1st T20 Update : न्यूझीलंडला धूळ चारत टीम इंडियाची विजयी सलामी! श्रेयसच्या नेतृत्वात मालिकेत 1-0 ची आघाडी
न्यूझीलंडला धूळ चारत टीम इंडियाची विजयी सलामी! श्रेयसच्या नेतृत्वात मालिकेत 1-0 ची आघाडी
Abhishek Sharma IND vs NZ 1st T20 : मोठमोठे गार केले गंमतमध्ये! अभिषेक शर्माचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
मोठमोठे गार केले गंमतमध्ये! अभिषेक शर्माचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Embed widget