एक्स्प्लोर

फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज, एयर शोपासून ते लाईट्सपर्यंत सर्व व्यवस्था, पाहा सविस्तर माहिती

India vs Australia Final World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रणांगणात हे दोन संघ भिडणार आहे.

India vs Australia Final World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रणांगणात हे दोन संघ भिडणार आहे. फायनल सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया सध्या वेगळ्याच फॉर्मात आहे. रोहितच्या संघासमोर आता पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवलाय. तर ऑस्ट्रेलियाने लागोपाठ आठ सामन्यात विजय मिळवलाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणारा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय फायनलआधी स्पेशल सेरेमनीही ठेवण्यात आली आहे. तसेच एयर शो सुद्धा होणार आहे. 
 
भारत-ऑस्ट्रेलिया फायनल सामन्याआधी एअर शो - 

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महामुकाला होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सामन्याआधी एयर शो होणार आहे. भारतीय वायुसेनाची सूर्यकिरण टीम हवाई शो करणार आहे. जवळपास दहा मिनिटांपर्यंत हा एयर शो होणार आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानीच असेल. या एअर शोसाठी वायूदलाची प्रॅक्टिस सुरु आहे.

लाइट्सने झगमगणार स्टेडियम -

फायनल सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग केली आहे. प्रेक्षकांना यामुळे आणखी चांगला अनुभव मिळेल. लाईट्ससोबतच संपूर्ण स्टेडियममध्ये ठिक ठिकाणी स्पीकर्सही लावण्यात आली आहे. त्यामुळे गाण्यांसोबतच समालोचनही चाहत्यांना ऐकता येणार आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महेंद्र सिंह धोनी स्टेडियममध्ये येणार - 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय भारताचा माजी कर्णधार, विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनीही अहमदाबादमध्ये येण्याची शक्यता आहे. अहदाबादमध्ये सध्या सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैणात करण्यात आली आहे. एमएस धोनीसह अनेक दिग्गज खेलाडूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राजकीय नेतेही उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

लाखभर चाहते येणार -

अहमदाबाद स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी जवळपास लाखभर चाहते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्टेडियम आणि शहरात मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. अहमदाबाद स्टेडियममध्ये एक लाख 32 हराज प्रेक्षकांची क्षमता आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणारा महामुकाबला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Embed widget