एक्स्प्लोर
Advertisement
Womens Asia Cup 2022: शेफाली वर्मा चमकली! जबरदस्त फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दाखवली जादू; भारताचा बांग्लादेशवर 59 धावांनी विजय
Womens Asia Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघानं शनिवारी आशिया चषक 2022 स्पर्धेतील त्यांच्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या बांगलादेशचा 59 धावांनी पराभव केला.
Womens Asia Cup 2022: भारतीय महिला क्रिकेट संघानं शनिवारी आशिया चषक 2022 स्पर्धेतील त्यांच्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या बांगलादेशचा 59 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 विकेट्स गमावून बांग्लादेशसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 100 धावांवर रोखलं. भारताच्या विजयात शेफानी वर्मानं महत्वाची भूमिका बजावली. तिनं फलंदाजीसह गोलंदाजीतंही मोलाचं योगदान दिलं.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement