एक्स्प्लोर

India Vs West Indies: भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, आक्रमक खेळाडूंचा संघात समावेश

भारताविरुद्ध तीन सामन्याच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजनं 16 सदस्यीय संघाची घोषणा केलीय.

India Vs West Indies: भारताविरुद्ध तीन सामन्याच्या टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजनं 16 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. या मालिकेत पोलार्ड वेस्ट इंडीजच्या संघाची कमान संभळणार आहे. तर, निकोलस पूरन उप- कर्णधार असणार आहे. महत्वाचं म्हणजे, शमराह ब्रुक्स आणि केमार रोच यांना टी-20 मालिकेतून वगळण्यात आलंय. हे दोघ केवळ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौरा करणार आहेत. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, त्यानंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आमनेसामने येतील. सर्व एकदिवसीय सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
6 फ्रेबुवारी 2022- अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022- अहमदाबाद

टी-20 मालिकेचं वेळापत्रक
15 फ्रेब्रुवारी 2022- कोलकाता
18 फेब्रुवारी 2022- कोलकाता
20 फेब्रुवारी 2022- कोलकाता

वेस्ट इंडीज टी-20 संघ-
पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॅमनिक डेरेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स हेडन वॉल्स.

1) निकोलस पूरन:
 वेस्ट इंडिजचा हा यष्टिरक्षक फलंदाज इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. निकोलस पूरननं 5 सामन्यात 41 च्या सरासरीने 164 धावा केल्या.

2) रोव्हमन पॉवेल: 
वेस्ट इंडीजच्या या मधल्या फळीतील फलंदाजानं इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 193 धावांच्या जोरदार स्ट्राइक रेटने जोरदार फलंदाजी केली. त्यानं 73.50 च्या सरासरीनं 147 धावा केल्या. वेस्ट इंडिज-इंग्लंड मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता.

3) जेसन होल्डर: 
वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यात 144 धावांत 15 बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी 9.60 होती. संपूर्ण मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.

4) अकिल हुसेन: 
वेस्ट इंडिजच्या या फिरकीपटूने इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये 120 धावांत 8 बळी घेतले. त्याची गोलंदाजीची सरासरी १५ होती. संपूर्ण मालिकेत तो दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

5) पोलार्ड:
 वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने इंग्लंडविरुद्ध संपलेल्या मालिकेत शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 5 सामन्यांच्या 4 डावात 3 वेळा नाबाद राहताना 69 धावा केल्या. यासोबतच त्याने 4 विकेट्सही घेतल्या.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget