एक्स्प्लोर

आम्ही मासांहार करुन वाघाप्रमाणे झालो आहे, म्हणून आमच्याकडे वेगवान गोलंदाज अधिक, शोएब अख्तरचा अजब दावा

पाकिस्तान क्रिकेट संघात पूर्वीपासून वेगवान गोलंदाजांची संख्या अधिक असल्याचं दिसून येतं. हीच त्यांची एक मुख्य ताकद असल्याचंही म्हटलं जात.

कराची : पाकिस्तान क्रिकेट संघ म्हटलं की सर्वात आधी डोक्यात त्यांचे वेगवान गोलंदाज (Fast Bowlers of Pakistan) येतात. शोएब अख्तर, वासिम अक्रम, वकार युनूस यांच्यापासून हसन अली, शाहिन आफ्रिदी या युवा खेळाडूंपर्यत अनेक वेगवान गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. दरम्यान त्यांच्याकडे असणाऱ्या या वेगवान गोलंदाजांच्या मोठ्या संख्येबाबत माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) अजब दावा केला आहे. पाकिस्तानमधील वातावरण तसंच इथल्या खाण्या-पिण्यामुळे आम्ही अधिक गोलंदाज तयार करु शकतो असं त्याने म्हटलं आहे.

शोएब अख्तर म्हणाला, 'पाकिस्तानमध्ये अधिक वेगवान गोलंदाज असण्यामागे येथील पर्यावरण, आहार हे महत्त्वाचे फॅक्टर आहेत. तसंच आमच्याकडील खेळाडूंमध्ये भरपूर ऊर्जा आहे. तसंच आम्ही खूप साऱ्या प्राण्यांचम मांस खातो त्यामुळे आम्ही प्राण्यांप्रमाणे होऊन वाघासारखं धावू शकतो.'' शोएब अख्तरने ही प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीसोबत एका चर्चेदरम्यान केली आहे. हे दोघांचीही नावं जगातील महान वेगवान गोलंदाजांमध्ये घेतली जातात. नुकतंच या दोघांनी ओमानमध्ये खेळण्यात आलेल्या लेजेंड्स क्रिकट लीगमध्येही सहभाग घेतला होता. ब्रेट ली वर्ल्ड जायंट्स तर शोएब आशिया लायन्सकडून खेळला. या स्पर्धेत वर्ल्ड जायंट्सनी आशिया लायन्सला मात देत ट्रॉफी जिंकली.

'तर सचिनने एक लाख धावा केल्या असत्या'

काही दिवसांपूर्वीच शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “तुम्ही आता वन डे क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूंसह खेळता. तुम्ही नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे सध्या फलंदाजांवर जास्त लक्ष दिलं जात आहे. आता तीन रिव्ह्यूचा नियमही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, सचिन तेंडुलकरच्या काळात हाच नियम असता तर त्याने एक लाखांहून अधिक धावा केल्या असत्या.'

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget