एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2024 : विराट कोहली संघात हवाच, रोहित शर्मानं BCCI ला दिला सल्ला 

India T20 World Cup squad : जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी विराट कोहली टीम इंडियाच्या संघात असायला हवा, असा सल्ला कर्णधार रोहित शर्मानं निवडकर्ते आणि बीसीसीआयला  (BCCI) दिला आहे.

India T20 World Cup squad : जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी विराट कोहली टीम इंडियाच्या संघात असायला हवा, असा सल्ला कर्णधार रोहित शर्मानं निवडकर्ते आणि बीसीसीआयला  (BCCI) दिला आहे. ईएसपीएन क्रिक इन्फोनं याबाबतचं वृत्त दिले आहे. आगामी टी20 विश्वचषकासाठी दोन दिवसांत टीम इंडियाची निवड होणार आहे. त्याआधी रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये रोहित शर्मानं विराट कोहली संघात हवा, ज्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजीला ताकद मिळेल, असा सल्ला दिला आहे.  आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

 रोहित शर्माचा सल्ला काय आहे?
ईएसपीएन क्रिक इन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात विराट कोहलीचा समावेश करावा, अशी मागणी भारतीय कर्णधार रोहित शर्मानं निवड समितीकडे केली आहे. विराट कोहलीच्या समावेशामुळे भारतीय संघाची ताकद वाढेल. विराटचा अनुभव आणि शांत फलंदाजी टीम इंडियाला फायदेशीर ठरेल. 

एकापेक्षा एक धाडक खेळाडू रांगेत - 
 
रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचं संघातील स्थान निश्चित झालेय. पण निवड समितीची डोकेदुखी इथेच सुरु होते. मध्यक्रममध्ये एकापेक्षा एक धाडक फलंदाजांनी दावा ठोकला आहे. त्यामध्ये शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांचाही समावेश आहे. या दोन्ही फलंदाजांना संघात ठेवल्यास एका विकेटकीपर अथवा गोलंदाजाला बाहेर बसवावं लागणार आहे. आशा स्थितीमध्ये गोलंदाजी अथवा विकेटकीपिंगची बाजू कमकुवत होऊ शकते. 
 
वेगवान गोलंदाजीही चिंतेचा विषय 

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या फॉर्मात आहे, त्याचं संघातील स्थान निश्चित आहे. पण त्याच्या जोडीला इतर वेगवान गोलंदाज कोणते असतील? हा चिंचेता विषय आहे. मोहम्मद शामी दुखापतग्रस्त असल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप यांची नावे चर्चेत आहेत. या दोघांना आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय या दोघांवर विश्वास दाखवणार की नव्या खेळाडूंना संधी देणार.. याबाबत लवकरच स्पष्ट होईल. 

भारतीय संघाकडे धाडक खेळाडू

टॉप आर्डर: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव

मिडिल अॅण्ड लोअर मिडिल आर्डर : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे, रिंकू सिंह

स्पिनर : कुलदीप यादव

वेगवान गोलंदाज: जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंह, आवेश खान/मोहम्मद सिराज

इतर दावेदार: केएल राहुल, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, संदीप शर्मा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget