एक्स्प्लोर

Ranji Trophy : टीम इंडियातील खेळाडूंच्या मनमानीला गंभीरने लावला चाप; करिअर वाचवण्यासाठी बड्या खेळाडूंचा मोठा निर्णय

रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीचे सामने 23 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. जर सूत्रांवर विश्वास ठेवला तर, भारतातील अनेक स्टार क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतणार आहेत.

Ranji Trophy 2024-25 : रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीचे सामने 23 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. जर सूत्रांवर विश्वास ठेवला तर, भारतातील अनेक स्टार क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जवळ येत आहे, ज्यासाठी संघाची घोषणा 18 किंवा 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे. या संघाच्या घोषणेनंतर रणजी ट्रॉफी सामने खेळले जाणार आहेत, जरी त्याची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली तरी, त्यांना एक रणजी सामना खेळण्यासाठी वेळ मिळेल. कारण भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर कोच गौतम गंभीरने संघातील स्टार खेळाडूंना कसोटी बॉल क्रिकेटमध्ये टिकायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळा, असा सल्ला दिला होता. आता हा सल्ला विराट कोहली, ऋषभ पंतसह शुभमन गिलनही मनावर घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत कोणते खेळाडू पुनरागमन करणार आहेत ते येथे जाणून घेऊया.....

ऋषभ पंत

रेड चेंडूच्या क्रिकेटमध्ये ऋषभ पंत भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड राहिला आहे, परंतु पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी खूपच खराब आहे. 33 एकदिवसीय सामने खेळूनही तो एक हजार धावांचा आकडा गाठू शकलेला नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी पुष्टी केली आहे की, पंत 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाकडून खेळेल. 

विराट कोहली

विराट कोहली 2012 मध्ये शेवट देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसला होता. एकीकडे, डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी ऋषभ पंत पुढील सामन्यात खेळेल याची पुष्टी केली आहे, परंतु विराट कोहलीबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. पण निवृत्तीच्या वाढत्या दबावात आणि आपला गमावलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कदाचित देशांतर्गत क्रिकेटचा मार्ग निवडू शकतो. जर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्यांना संघातून वगळले जाऊ शकते, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

यशस्वी जैस्वाल

यशस्वी जैस्वाल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतो. एका मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी सांगितले की, जैस्वाल सराव सत्रांमध्ये खेळाडूंसोबत असेल आणि 23 जानेवारीपासून जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसतील. भारतासाठी टी-20 आणि कसोटी संघात जैस्वालची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे, परंतु आजकाल चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला एकदिवसीय संघात समाविष्ट करण्याची मागणी वाढत आहे.

शुभमन गिल

शुभमन गिलची कसोटीतील अलीकडील कामगिरी पाहता, त्याला टीम इंडियामधून वगळण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत, तो 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात पंजाब संघाकडून खेळताना दिसू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड झाली नसल्याने त्याच्याकडे किमान एक रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी वेळ आहे.

हे ही वाचा -

Virat Kohli Rishabh Pant : दिल्ली संघाची घोषणा! विराट कोहली-ऋषभ पंतचे खेळाडूंच्या लिस्टमध्ये नाव, रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
Embed widget