एक्स्प्लोर

Ravindra Jadeja Ruled Out : जाडेजाची दुखापत अजूनही कायम, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मुकणार, समोर आली महत्त्वाची माहिती

Team India : भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांपूर्वी मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जाडेजाचं नाव संघात जाहीर करण्यात आलं होत, पण त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्यानं तो मालिकेला मुकणार आहे.

Ravindra Jadeja Ruled Out IND vs BAN ODI Series :ारतीय संघ (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यानंतर लगेचच बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने भारत बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्यात स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणार होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार जाडेजाची दुखापत अजूनही कायम असून तो एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे, तसंच कसोटी मालिकेतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह असल्याची माहिती ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिली आहे.

रवींद्र जाडेजाला आशिया कप खेळत असताना गुडघ्याची दुखापत झाली होती. ज्यानंतर त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळेच तो टी20 विश्वचषक स्पर्धाही खेळू शकला नाही. आता तो हळूहळू रिकव्हर होत असताना त्याला बांगलादेशविरुद्ध दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत संधी देण्यात आली. पण आता त्याची दुखापत पूर्णपणे ठिक नसली झाल्याने तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाच आहे आणि शक्यतो कसोटी मालिकाही खेळण्याची शक्यता कमीच आहे.

पर्याय कोण?

जाडेजाच्या जागी जर फिरकीपटू अष्टपैलू म्हटलं तर युवा शाहबाज अहमदचं (Shahbaz ahmad) नाव चर्चेत आहे. संघात आधीच बरेच फिरकीपटू असताना संघ व्यवस्थापन शाहबाजला संधी देईल की दुसऱ्या कोणत्या खेळाडूचा विचार होईल हे पाहावे लागेल. सध्या कमाल फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला या दौऱ्यात स्थान नसून त्यालाही संधी दिली जाऊ शकते. 

बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल

भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक: 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 4 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका
दुसरा एकदिवसीय सामना 7 डिसेंबर शेर ए बांग्ला, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरThackeray vs Shinde : Thane Kalyan Bhiwandi त कोण मारणार बाजी? शिंदेंची प्रतिष्ठा पणालाMumbai Loksabha : उत्तर मुंबई, उत्तर मध्य, ईशान्य मुंबईत मविआ महायुतीत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Embed widget