एक्स्प्लोर

Natasa Stankovic : कोरी ॲस्बरीच्या 'रेकलेस लव्ह'गाण्याचा संदर्भ, जिममधील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवत नताशाचा रोख कशाकडे? 

Natasa Stankovic : हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक सध्या चर्चेत आहेत. हार्दिक आणि नताशाचा घटस्फोटाबाबत जोरदार चर्चा सुरु आहेत.

मुंबई :मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आणि टीम इंडियाचा उपकॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहेत. या चर्चांमध्ये तथ्य आहे की अफवा आहेत याबाबत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक दोघांनी देखील भाष्य केलेलं नाही. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक या दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम खात्याच्या नावातून पांड्या नावं हटवल्यानंतर या चर्चांना वेग आला. नताशा स्टॅनकोविकनं घटस्फोटाबाबत थेट भाष्य केलं नसले तरी ती वेगवेगळ्या स्टोरीज इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. कोरी ॲस्बरीच्या रेकलेस लव्ह या गाण्याची काही ओळी तिनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ठेवल्या आहेत. 

नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जिममधील फोटो ठेवला आहे. मात्र, या फोटोत तिनं चेहरा फोननं झाकला आहे . या इन्स्टाग्राम स्टोरीसोबत रेकलेस लव्ह या कोरी ॲस्बरीच्या गाण्यातील काही ओळी ठेवल्या आहेत. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर तिनं पहिल्यांदा कुणीतरी रस्त्यावर येणार असल्याचा उल्लेख असणारी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली होती. अलकीडे तिनं लिफ्टमधील सेल्फीचा फोटो देखील शेअर केला आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक काही महिन्यांपासून वेगळे राहत असल्याचा दावा त्यांच्या एक मित्रानं देखील केला होता. 

हार्दिक आणि नताशाचं घटस्फोटाच्या चर्चांवर मौन

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या मे 2020 मध्ये विवाहबद्ध झाले होते. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकला अगस्त्य नावाचा मुलगा आहे. रेडिट पोर्टलवर एका यूजरनं नताशा स्टॅनकोविकनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नावातून पांड्या नाव हटवल्याचा दावा केला. यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या. 

नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आणखी गोष्टीमुळं भर पडली. हार्दिक पांड्याला घटस्फोट झाल्यास नताशा स्टॅनकोविकला 70 टक्के संपत्ती द्यावी लागणार असल्याचा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत होत्या.  

महत्त्वाची बाब म्हणजे हार्दिक पांड्या किंवा नताशा स्टॅनकोविकनं घटस्फोटाच्या चर्चांवर अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. नताशा स्टॅनकोविक मध्यंतरी मुंबईत तिच्या मित्रासोबत माध्यमांसमोर आली होती. त्यावेळी तिला घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. नताशा स्टॅनकोविकनं फक्त थँक्यू म्हणत अधिक भाष्य केलं नव्हतं. हार्दिक पांड्या सध्या अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी दाखल झाल आहे.

संबंधित बातम्या : 

Hardik Pandya : हार्दिक टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेत दाखल, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना नताशाची दोन शब्दांची पोस्ट चर्चेत... 

Sourav Ganguly : टीम इंडियाचा कोच समजूतदारपणे निवडा, सौरव गांगुलीचा बीसीसीआयला परखड सल्ला, म्हणाला...

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abrar Ahmed : पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, द हंड्रेड लीगमध्ये खेळणार
पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, नेटकरी संतापले
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget