एक्स्प्लोर

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान, मोठी अपडेट समोर, बुमराहनं मानले आभार

Jasprit Bumrah Smriti Mandhana : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप मधील दमदार कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहचा आयसीसीकडून सन्मान करण्यात आला आहे. स्मृती मानधनाला देखील गौरवण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ मंगळवारी जाहीर केले आहेत. जून महिन्यातील दमदार कामगिरीसाठी आयसीसीनं हे पुरस्कार जाहीर केले आहेत. आयसीसीनं महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंपैकी दोघांची प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार विजेते म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana) आयसीसीनं गौरव केला आहे. 
 
आयसीसी मेन्स क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, स्मृती मानधनाला प्लेअर ऑफ द मंथ वुमन्स क्रिकेटर म्हणून गौरवण्यात आलं आहे. 

जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. जसप्रीत बुमरहानं टी 20 वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देखील पटकावला. याशिवाय बुमरहाला आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर केला आहे. या शर्यतीत भारताचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरबाझ होता. मात्र, जसप्रीत बुमराहनं त्यांना पिछाडीवर टाकलं. 

जसप्रीत बुमरहानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. बुमरहानं आयरलँड विरुद्ध 3, पाकिस्तान विरुद्ध 3 विकेट घेतल्या. इंग्लंड विरुद्ध जसप्रीत बुमरहानं  2 विकेट घेतल्या. याशिवाय दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या फायनलमध्ये देखील बुमराहनं  18 धावा देत 2 विकेट घेतल्या. 

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरहानं आयसीसीनं केलेल्या बहुमानाबद्दल कुटुंबीय आणि रोहित शर्मा, रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आभार मानले आहेत. रोहित शर्मा आणि रहमानुल्लाह गुरबाझ या दोघांनी देखील त्या काळात चांगली कामगिरी केली होती. त्यांचे देखील आभार मानतो. मात्र, प्लेअर ऑफ द मंथ म्हणून आयसीसीनं निवड केल्याननं आनंदी असल्याचं बुमराह म्हणाला. 

 टीम इंडियाच्या महिला संघाची खेळाडू स्मृती मानधना हिचा देखील आयसीसीकडून गौरव करण्यात आला आहे. स्मृती मानधना हिनं दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि वनडे मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीमुळं आयसीसीनं प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार दिला आहे. स्मृती मानधना हिनं हा पुरस्कार तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदा मिळवला आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत इंग्लंड आणि श्रीलंकेच्या खेळाडू होत्या. 

स्मृती मानधना हिनं दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तीन पैकी दोन सामन्यांमध्ये शतक झळकावलं. तिसऱ्या मॅचमध्ये तिनं 90 धावा केल्या, तर, कसोटीमध्ये देखील स्मृती मानधना हिनं शतक झळकावलं. 

संबंधित बातम्या : 

Kuldeep Yadav: कुलदीप यादवने दिली गुड न्यूज, लवकरच लग्नबंधनात अडकणार, म्हणाला, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत...

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ritu Tawde Mumbai BMC Mayor: BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
BMC चं राजकारण कोळून प्यायलेल्या 4 माजी महापौरांचा सामना कसा करणार? भाजपच्या रितू तावडे म्हणाल्या..
Trump Tarrif on India: रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
रशियाकडून तेल घेतल्यानं अमेरिकनं दंडित केलेला 25 टक्के टॅक्स आजपासून रद्द; भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डाॅलर्सची खरेदी करणार
Malegaon Mayor Election 2026: काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, मालेगावात इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांची स्वॅगमध्ये एन्ट्री
Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोठी बातमी : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येचा कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कटदाबी आहे का? तुम्ही अस्वस्थ का होताय? संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Shiv Sena: शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
शिवसेनेतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, एकनाथ शिंदेंचा शिलेदार महानगरप्रमुख, नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले...
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, त्यांनी जबाबदारीने पाऊल उचललं तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? हसन मुश्रीफांकडून दोघांची जोरदार पाठराखण
Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Embed widget