एक्स्प्लोर

IND Legends vs SA Legends : सचिनची सेना भिडणार जॉन्टी रोड्सच्या टोळीशी, कधी, कुठे पाहाल सामना?

Road Safety World Series : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला आजपासून (10 सप्टेंबर) कानपूर येथे सुरूवात होत आहे. जगभरातील माजी दिग्गज क्रिकेटर यावेळी मैदानात उतरणार आहेत.

Road Safety World Series, IND Legends vs SA Legends : क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू आजपासून  मैदानात उतरणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा (Road Safety World Series) दुसरा हंगाम आजपासून (10 सप्टेंबर) सुरु होणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत पार पडणाऱ्या या सामन्यांतील आज पहिला सामना कानपूर येथे खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नेतृत्त्वाखाली आज इंडिया लीजेंड्सचा संघ (India Legends) मैदानात उतरणार आहे. समोर दक्षिण आफ्रिका लीजेंड्सचा (South Africa Legends) संघ असणार आहे. त्यांंचं नेतृत्त्व आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॉन्टी रोड्स करणार आहे. 

कधी आहे सामना?

आज अर्थात 10 सप्टेंबर रोजी इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यातील हा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल.  

कुठे आहे सामना?

हा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क मैदानात खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यातील हा सामना कलर्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच वूट (Voot) आणि जिओ टीव्ही अॅपवरही (Jio TV) सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कसे आहेत दोन्ही संघ?

भारत लीजेंड्स

सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंह, युसूफ पठाण, इरफान पठाण, हरभजन सिंह, नमन ओझा, सुरेश रैना, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, मनप्रीत गोनी, राहुल शर्मा, राजेश पवार, अभिमन्यू मिथुन , स्टुअर्ट बिन्नी.

दक्षिण आफ्रिका लीजेंड्स

जॉन्टी रोड्स (कर्णधार), अलवीरो पीटरसन, एड्रयू पुटिक, एडी लेई, गारनेट क्रूगर, हेनरी डेविड, जॅकविस रुडाल्फ, जोहान बोथा, जोहान वॅन डर वॅथ, लान्स क्लूजनर, एल नोरिस जोन्स, मखाया नथिनी, मोर्न वॅन, टी शबाला, वरनॉन फिलॅन्डर, जेन्डर डी ब्रायन.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget