एक्स्प्लोर

IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत कशी असेल टीम इंडिया, कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार संधी?

IND vs BAN, 1st Test: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका झाल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका आता खेळणार आहे.

IND vs BAN, Test Probable 11 :ारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवार अर्थात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. पण अशातच भारत आणि बांगलादेशचे काही प्रमुख खेळाडू दुखापतीशी झुंजत असल्याने या मालिकेत बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या युवा खेळाडूंवर असणार आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत...

एकीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हाताला दुखापत झाल्यामुळे या मालिकेत नसल्याचं समोर येत आहे. त्यानंतर आता कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच बांगलादेश संघाला ही मोठा धक्का बसू शकतो. कारण संघाचा कर्णधार शाकिब अल हसनला दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हसनला शाकीब चट्टोग्रामच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सरावासठी पोहोचला असता त्याला दुखापतीमुळे थेट रुग्णालयात नेण्यात आलं. विशेष म्हणजे त्याला अॅम्ब्युलन्समधून स्टेडियममधून नेण्यात आलं. संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शाकिबची दुखापत जास्त गंभीर नसल्याचं सांगण्यात आलं असून तो कसोटी मालिका खेळेल का? याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. दरम्यान शाकिब सध्यातरी संघात असल्यानं तो नक्कीच अंतिम 11 मध्ये असू शकतो. भारतात पुजारा, गिलचं पुनरागमन होत असून उनाडकटला संधी दिल्यामुळे तो नक्कीच अंतिम 11 मध्ये असेल. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी असू शकते पाहूया...

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - लोकेश राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, उमेश यादव

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शाकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, लिटन दास, शरीफुल इस्माल, झाकीर हसन, महमुदुल हसन, राजूर रहमान, तस्किन अहमद.

कसं आहे कसोटी मालिकेचं वेळापत्रक?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.

हे देखील वाचा-

IND vs BAN : भारताविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ, हुकूमाचा एक्काच होऊ शकतो मालिकेबाहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शनUddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषणMumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने?Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
Raju Shetti : कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Embed widget