एक्स्प्लोर

Virat Kohli ODI Century: देर आए दुरुस्त आए! तब्बल 1 हजार 214 दिवसानंतर विराटच्या बॅटमधून शतक झळकलं

Virat Kohli: विराटनं ऑगस्ट 2019 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचं शतक ठोकलं होतं.

IND vs BAN 3rd ODI: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh 3rd ODI) अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 113 धावांची खेळी करत शतकांचा दुष्काळ संपवलाय. विराटनं ऑगस्ट 2019 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचं शतक ठोकलं होतं. त्यानंतर तब्बल 1 हजार 214 दिवसानंतर विराटच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालंय. सोशल मीडियावर विराटच्या फलंदाजीचं कौतूक केलं जातंय.

ट्वीट-

ट्वीट-

विराटचा फॉर्म परतला
विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटच्या 25 डावानंतर शतक झळकावलंय. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 72वं शतक ठरलं आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. नुकताच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीनं पहिलं टी-20 शतकं झळकावून आंतराष्ट्रीट क्रिकेटमधील जवळपास तीन वर्षांचा दुष्काळ संपवला.  याशिवाय, टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरलाय. 

रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला
विराट कोहलीनं 2019च्या ऑगस्ट महिन्यात अखेरचं एकदिवसीय शतक केलं होतं. जेव्हा भारतानं एकदिवसीय विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून विराटनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगला मागं टाकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिकी पाँटिंगच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे.

बांगलादेशमध्ये 1000 एकदिवसीय धावा
विराट कोहलीनं बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करत खास विक्रमाला गवसणी घातलीय. , कोहलीने बांगलादेशमध्ये 1000 एकदिवसीय धावांचा टप्पा गाठला, असे करणारा दुसरा खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियन शेन वॉटसनला मागे टाकलं.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

National Television Award ABP Majha | नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये ABP माझाचा डंकाNarendra Modi : काँग्रेस कुटुंबानं संविधानाला धक्का दिला इंदिरा गांधींच्या निर्णयांवर मोदींची टीकाOne Nation one election | एक देश एक निवडणूक! घटना दुरुस्तीत तरतुदी काय असतील? Special ReportSpecial Report One Nation One Election : एक देश एक निवडणूक! नव्या तरतुदी काय असतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
Embed widget