एक्स्प्लोर

पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीर मुद्द्यात कुणाची मध्यस्थी चालणार नाही; भारताने पुन्हा ठणकावलं

परराष्ट्र खात्याच्यावतीने आज प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका मांडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं स्वीकारला आहे.

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तीन दिवसांनी भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिल्याने देशभरात संतापाची लाट पसरली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणात अमेरिकेच्या मध्यस्थीचं कारण काय, अमेरिकेनं दबाव टाकला का, असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना, अप्रत्यक्षपणे अमेरिकेलाही (America) ठणकावलं आहे. पाकिस्तानच्या बाबतीत अणवस्त्र दबाव चालणार नाही, असे मोदींनी स्पष्ट केले. त्यानंतर, आज परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने पत्रकार परिषद घेत पुन्हा तीच री ओढण्यात आली आहे. काश्मिरच्या (Jammu kashmir) मुद्द्यावर आम्हाला कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही, असे म्हणत परराष्ट्र खात्याने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. पीओकेवर भारताची भूमिका स्पष्ट आहे, पाकिस्तानला पीओके खाली करावचं लागेल. तर, जम्मू काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्रांचा प्रश्न आहे, असे परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले. 

परराष्ट्र खात्याच्यावतीने आज प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका मांडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं स्वीकारला आहे. त्यामुळे, टीआरएफ संघटनेला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकावे, अशी मागणीने भारताने केली. पाकिस्तान अनेक वर्षांपासून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारताने इशारा देऊनही पाकिस्तानने ऐकलं नाही, पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार, असे परराष्ट्र मंत्रालयाचे ठणकावून सांगितले. तसेच, पाकिस्तानने अवैधपणे ताबा मिळवलेला काश्मीर (POK) खाली करावा लागेल, गेल्या अनेक वर्षांपासून भारताची हीच नीती असून ती कायम आहे, असेही जायस्वाल यांनी स्पष्ट केले. 

7 मे रोजी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकपासून ते 10 मे रोजी शस्त्रसंधीची घोषणा होईपर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यात युद्धजन्य परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कुठेही व्यापाराचा मुद्दा आला नाही, अशी माहितीही रणधीर जयस्वाल यांनी दिली. त्यामुळे, डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीला भारताच्या परराष्ट्र खात्याने खोडून काढलं आहे. आता, यावर अमेरिकेडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल. 

हेही वाचा

19 वर्षे देशसेवा, अहिल्यानगरमधील माजी सैनिक 10 वी परीक्षा पास, मुलगाही उत्तीर्ण; निकालाचा डबल आनंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Lucknow Terror Module: डॉक्टर Parvez Ansari च्या घरी UP ATS चा छापा, Faridabad प्रकरणाशी कनेक्शन?
Delhi Terror Module: 'स्फोटामागे Jaish-e-Mohammed', तपास यंत्रणांना संशय; 4 डॉक्टर्स ताब्यात
Delhi Blast: 'अचानक स्फोट झाला, अनेक गाड्या उडाल्या', जखमी Mohammed Dawood ने सांगितला थरार
Delhi Blast: लालकिल्ला मेट्रो स्टेशनजवळ भीषण स्फोट, 12 ठार; 4 संशयित डॉक्टर ताब्यात
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोट, Forensic पथकाकडून तपास सुरू, नमुने गोळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Jalgaon:...तर आम्ही शिवसेना शिंदे गटासह अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार; जळगावमध्ये नव्या युतीची नांदी?
भाजप एक नंबरचा शत्रू, गरज पडल्यास आम्ही शिवसेना शिंदे गटासह अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार; जळगावमध्ये नव्या युतीची नांदी?
Mumbai BMC Ward Reservation: ओपनचे वॉर्ड ओबीसीत गेल्याने बड्या नगरसेवकांचा पत्ता कट, कोणाकोणाला वॉर्ड आरक्षणाचा फटका बसणार?
ओपनचे वॉर्ड ओबीसीत गेल्याने बड्या नगरसेवकांचा पत्ता कट, कोणाकोणाला वॉर्ड आरक्षणाचा फटका बसणार?
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Embed widget