एक्स्प्लोर

Happy Birthday Sourav Ganguly: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार! कशी होती सौरव गांगुलीची कारकिर्द?

Happy Birthday Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'प्रिंस ऑफ कोलकाता', 'दादा' या नावांनी प्रसिद्ध असलेला सौरव गांगुलीचा जन्म 8 जुलै 1972 रोजी झाला. भारतीय क्रिकेटच्या यशस्वी कर्णधाराच्या यादीत सौरव गांगुलीचं नाव घेतलं जात आहे. दरम्यान, सौरव गांगुलीनं भारतीय संघाची धुरा संभाळण्याअगोदर भारतीय संघ खूप संघर्ष करत होता. परंतु, सौरव गांगुलीनं युवा खेळाडूंना सोबत घेऊन एक मजबूत संघ तयार केला. 

सौरव गांगुलीकडून मजबूत संघाची निवड
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघ 2003 मध्ये आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला,पण भारतीय संघाला नवी दिशा मिळाली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, जहीर खान, हरभजन सिंह आणि मोहम्मद कॅफसारख्या दमदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केलं. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पाया रचला गेला, ज्याचा भारताला भविष्यात फायदा मिळाला, असंही म्हटलं जातंय. 

सौरव गांगुलीची कारकिर्द
सौरव गांगुलीनं त्याच्या कारकिर्दीत 113 कसोटी, 311 एकदिवसीय  आणि आयपीएलमधील 59 सामने खेळले आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार 212 धावा केल्या आहेत. ज्यात 16 शतक आणि एका द्विशतकाचा समावेश आहे. तर,एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार 363 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा इतकी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 22 शतक आणि 72 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहे. आयपीएलमध्ये सौरव गांगुलीनं कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचं नेतृत्व केलं आहे. तसेच पुणे वॉरियर्सकडून तो खेळला आहे. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget