एक्स्प्लोर

Video : एलिस पेरीचा लांबलचक षटकार, कारच्या काचेचा चक्काचूर

WIPL Ellyse Perry Six Broke Car's Window Glass :  महिला आयपीएलमध्ये 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स असा खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने यूपीचा 23 धावांनी धुव्वा उडवला.

WIPL Ellyse Perry Six Broke Car's Window Glass :  महिला आयपीएलमध्ये 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स असा खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने यूपीचा 23 धावांनी धुव्वा उडवला. बेंगलोरच्या फलंदाजानी या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. बेंगलोरची फलंदाज अॅलेक्स पेरी हिने असा लांबलचक षटकार लगावला की, स्टेडियममधील कारच्या काचेचा चक्काचूर झालाय. आरसीबीकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या अॅलेक्स पेरीने जोरदार फटकेबाजी केली. तिने या 4 षटकार लगावले. यातील एक षटकार स्टेडियममधील कारला बसला. यामध्ये कारच्या काचेचा चक्काचूर झालेला पाहायला मिळाला. 

षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

एलिस पेरीने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एलिस पेरीने ऑन साईडला शॉट मारलेला दिसतोय. त्यानंतर हा चेंडू थेट स्टेडियमध्ये असलेल्या गाडीवर जाऊन बसलाय. त्यामुळे कारच्या काचेचा अक्षरश: चक्काचूर झालाय. काच फुटल्यानंतर चेंडू कारच्या आतमध्ये जाऊन पडला होता. कारची काच फुटल्यानंतर अॅलिस पेरीची रिअॅक्शन पाहाण्यासारखी होती. तिने डोक्याला हात लावलाय. 

19 व्या षटकात दीप्ती शर्मीच धुलाई 

आरसीबीची फलंदाज पेरीने 19 व्या षटकात दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर हा षटकार लगावला. पेरी नंबर 3 वर फलंदाजीसाठी आली आणि तिने 37 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 58 धावांची खेळी केली. तिच्या आक्रमक खेळीच्या जोरावरच आरसीबीने 198 धावांचा डोंगर उभारला. पेरीने दुसर्या विकेटसाठी स्मृती मंदानासोबत 95 धावांची भागिदारी रचली. तर ऋचा घोषसोबत तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागिदारी रचली. 

आरसीबीचा दिमाखदार विजय 

यूपी वॉरियर्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने 20 षटकांत 198 केल्या. कर्णधार स्मृती मंदानाने 50 चेंडूमध्ये 10 आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 80 धावांची खेळी केली. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या एलिस पेरीने 58 धावा केल्या. त्यानंतर 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतलेल्या यूपी वॉरियर्सला 175 धावाच करता आल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Ishan Kishan, Dhruv Jurel : पहिली पसंती असूनही ईशान किशन अहंकराने मातीमोल अन् ध्रुव जुरेल इंग्रजांविरुद्ध लढून 'तारा' झाला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati sambhajinagar : गॅस कटरने ATM फोडण्याचा प्रयत्न फसला; 13लाखांच्या नोटा जळून खाकABP Majha Headlines :  8:00PM : 16 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut vs Sanjay Nirupam : हिंदुत्व , विश्वासघात आणि साधुंमध्ये 'सामना'Vijay Kumbhar on Pooja Khedkar : पूजा खेडकरांना ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करा -विजय कुंभार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिलाय का?; हसन मुश्रिफांवर संभाजीराजेंचा पलटवार
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
आता, मसुरीत काय होणार, पूजा खेडकरांची निवड रद्द होणार का?; अविनाश धर्माधिकारींनी सांगितला अनुभव
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
पूजा खेडकरांना Delhi AIMS मध्ये वैद्यकीय चाचणीसाठी कधी बोलावणार? कार्मिक मंत्रालय त्यांना पाठीशी घालतंय का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2024 | मंगळवार
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला  विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
लोकसभा लढण्यासाठी पत्नीला विधानसभा द्या,अजित पवारांच्या वक्तव्यावर निलेश लंके म्हणातात, शिळ्या कढीला ऊत ...
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
Embed widget