एक्स्प्लोर

Cheteshwar Pujara : भारतीय क्रिकेटप्रेमी आयपीएलमध्ये व्यस्त; इंग्लंडमध्ये चेतेश्वर ठोकतोय शतकावर शतकं

County Cricket: चेतेश्वर पुजारा इंग्लंड काऊंटी क्रिकेट चॅम्पियनशिपच्या डिविजन-2 मध्ये ससेक्स संघासाठी दमदार कामगिरी करत असून त्याने नुकतच सलग चौथं शतक ठोकलं आहे.

Cheteshwar Pujara in County Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा महत्त्वाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) मागील बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत होता. पण आता इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये चेतेश्वर दमदार कामगिरी कर असून एकामागे एक शतक ठोकत आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिप डिविजन-2 मध्ये ससेक्स संघाकडून खेळताना सलग चार शतकं ठोकली आहेत. नुकतंच त्याने मिडलसेक्सविरुद्ध शतक लगावलं आहे. याआधी त्याने डर्बीशायर, वोरचेस्टरशायर आणि डरहम संघाविरुद्ध शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे काउंटी चॅम्पियनशिपच्या या हंगामात पुजाराच्या चार शतकांमध्ये दोन दुहेरी शतकांचा समावेशही आहे.

यंदाच्या आयपीएल (IPL 2022) महालिलावात चेतेश्वर पुजाराला एकाही संघाने विकत घेतलं नाही. कारण मागील बऱ्याच काळापासून चेतेश्वर फॉर्ममध्ये नसल्याचंच समोर आलं होतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्याने खास कामगिरी केली नव्हती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जानेवारी 2019 मध्ये शेवटचं शतक लगावलं होतं. त्यामुळेच आयपीएल संघानी त्याच्याकडे पाठ फिरवली. पण आता मात्र पुजारा इंग्लंडच्या मैदानात पुन्हा फॉर्मात परतला आहे.  

काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा दुसराच भारतीय

पुजाराने या हंगामात डर्बीशायरविरुद्ध दुहेरी शतक ठोकलं. दरम्यान काउंटी क्रिकेटमध्ये ही आकडेवारी पार करणारा पुजारा दुसराच भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी केवळ भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने 1991 आणि 1995 मध्ये काउंटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतकं लगावली होती.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget