एक्स्प्लोर

IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार, पाहा वेळापत्रक

South Africa tour of India 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी घोडदौड राखण्यासाठी सज्ज आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत.

South Africa tour of India 2022 : भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. मात्र, जवळपास दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर भारतीय संघ दहा दिवसांचनंतर लगेच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे खेळाडू ताजेतवाणे राहतील का? खेळाडूंना आपली कामगिरी उंचावता येईल का? असे प्रश्न उपस्थित होता. शनिवारी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील टी 20 मालिकेचं वेळापत्रक जारी केले आहे. 

बीसीसीआयने ट्विट करत दक्षिण आफ्रिकेबरोबर मायदेशात होणाऱ्या टी20 मालिकेचं वेळापत्रक जारी केले आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी घोडदौड राखण्यासाठी सज्ज आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

क्रमांक

दिवस

तारीख

सामना

ठिकाण

1

गुरुवार

9 जून

1st T20I

दिल्ली

2

रविवार

12 जून

2nd T20I

कटक

3

मंगळवार

14 जून

3rd T20I

वायजाग

4

शुक्रवार

17 जून

4th T20I

राजकोट

5

रविवार

19 जून

5th T20I

बेंगलरु

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात दोन हात करणार आहे. या मालिकेत भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी कऱणाऱ्या काही युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते. तसेच हार्दिक पांड्याचं संघात पुनरागन नक्की असल्याचे बोलले जातेय. शिवाय विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर इंग्लंडबरोबर होणाऱ्या एका कसोटी सामन्यासाठी नियमीत संघ जाऊ शकतो.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget