एक्स्प्लोर

ICC नं निवडला T-20 WC चा बेस्ट संघ, पाकिस्तानच्या बाबरकडे नेतृत्व, एकाही भारतीयाचा समावेश नाही

Babar Azam in T2O WC : ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पराभव करत टी-20 विश्वचषकावर नाव कोरलेय. स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीनं टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली आहे

Babar Azam in T2O WC : ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पराभव करत टी-20 विश्वचषकावर नाव कोरलेय. स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीनं टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली आहे. साखळी फेरीत प्रभावी कामगिरी न करणाऱ्या भारतीय संघातील एकाही खेळाडूची या अंतिम 11 खेळाडूमध्ये निवड करण्यात आलेली नाही. राहुल, रोहित, विराट आणि बुमराहसारख्या दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघातील एकाही खेळाडूला अंतिम 11 मध्ये स्थान मिळालेलं नाही. स्पर्धेत लौकिकास साजेशी कामगिरी न करता आल्यामुळे भारतीयांचा संघात समावेश झालेला नाही. 

आयसीसीनं आपल्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे बाबर आझमकडे सोपवली आहेत. बाबरशिवाय 11 मध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूला स्थान मिळवता आलेलं नाही. शाहीन आफ्रिदीला 12 वा खेळाडू म्हणून निवडलं आहे. बाबरकडे कर्णधारपद सोपवलं असून तिसऱ्या क्रमांकावर त्याची निवड करण्यात आली आहे. जॉस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांना सलामीची जोडी म्हणून निवडण्यात आलं आहे. या संघात श्रीलंकेच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.  ऑस्ट्रेलियाच्या तीन, न्यूझीलंडच्या एक, इंग्लंडच्या दोन, दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारत, बांगलादेश, वेस्ट विडिंज आणि अफगाणिस्तान संघातील एकाही खेळाडूला अंतिम 11 खेळाडूमध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीय

आयसीसीनं निवडलेला संघ – (फलंदाजीच्या क्रमवारीनुसार)
1. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 289 रन, 48.16 सरासरी
2. जॉस बटलर (विकेटकीपर, इंग्लंड)- 269 रन, 89.66 सरासरी
3. बाबर आजम, कर्णधार (पाकिस्तान)- 303 रन, 60.60 सरासरी
4. चरिथ असालंका (श्रीलंका)- 231 रन, 46.20 सरासरी 
5. एडन मर्करम (दक्षिण अफ्रीका)- 162 रन, 54.00 सरासरी
6. मोईन अली (इंग्लंड)- 92 रन, 7 विकेट 
7. वी. हसारंगा (श्रीलंका)- 16 विकेट, 9.75 सरासरी 
8. एडम जम्पा (ऑस्ट्रेलिया)- 13 विकेट, 12.07 सरासरी
9. जोश हेजलवुड (ऑस्ट्रेलिया)- 11 विकेट, 15.90 सरासरी 
10. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)- 13 विकेट, 13.30 सरासरी
11. एनरिक नॉर्किया (दक्षिण अफ्रीका)- 9 विकेट, 11.55 सरासरी
12वा खेळाडू - शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)- 7 विकेट, 24.14 सरासरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget