एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

किंग कोहलीचा अभूतपूर्व कॅच पाहून आनंद महिंद्राही चकित; म्हणाले, हॅलो न्यूटन, या झेलबद्दल..

Anand Mahindra On Virat Kohli Catch : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला. अखेरच्या टी20 सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक ठोकले.

Anand Mahindra On Virat Kohli Catch : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला. अखेरच्या टी20 सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक ठोकले. पण अफगाणिस्तानकडून जशासतसं प्रत्युत्तर देण्यात आले. सामना इतका रोमांचक झाला की दोनवेळा सुपरओव्हर झाली. या सामन्यात अखेरीस भारताने बाजी मारली. या सामन्यात विराट कोहलीने केलेल्या फिल्डिंगची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. विराट कोहलीला फलंदाजीमध्ये कमाल दाखवता आली नाही. कोहली खातेही न उघडता तंबूत परतला. पण फिल्डिंग करताना विराट कोहलीने सर्वांची मनं जिंकली. विराट कोहलीची फिल्डिंग पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही चकीत झाले. त्यांनी ट्वीट करत विराट कोहलीचं कौतुक केलेय. 

माजी कर्णधार विराट कोहलीने सिमारेषावर हवेत झेपवत चेंडू आडवला. विराट कोहलीने जबरदस्त फिल्डिंग करत पाच धावा वाचवल्या. विराट कोहलीच्या फिल्डिंगचं जगभरातील चाहते कौतुक करत आहेत. बीसीसीआयनेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विराट कोहलीने पाच धावा अडवलेल्या प्रसंगाचा फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलेय. 

'हॅल्लो, आयजॅक न्यूटन... ' काय म्हणाले आनंद महिंद्रा ?

Hello, Isaac Newton? Could you help us define a new law of physics to account for this phenomenon of anti-gravity?? असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. अँटी ग्रेव्हिटी फैनोमेननसाठी फिजिक्सचा नवा नियमासाठी मदत करु शकता का? असे आनंद महिंद्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेत.
विराट कोहलीच्या शानदार फिल्डिंगवर आनंद महिंद्रा यांचा विश्वास बसत नव्हता. आनंद महिंद्रा यांची विराटच्या फिल्डिंगबाबतची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत. 

भारताचा तिसऱ्या सामन्यात थरारक विजय 

चिन्नास्वामीवर झालेल्या ऐतिहासिक डबल सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियानं थरारक विजय मिळवला. हा सामना कोट्यवधी चाहत्यांच्या कायमच लक्षात राहणार आहे. कारण, या सामन्यात एक नाही तर दोन सुपरओव्हर झाल्या. दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताने 11 धावा करत अफगाणिस्तान संघाला 12 धावांचे आव्हान दिले होते. रवि बिश्नोईच्या जाळ्यात अफगाणिस्तानचे फलंदाज अडकले अन् तीन चेंडूमध्येच भारताने सामना जिंकला. रवि बिश्नोई याने तीन चेंडूमध्ये दोन विकेट घेत भारताला थरारक विजय मिळवून दिला.  भारतानं अफगाणिस्तानचा धावांनी पराभव करून, तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलं. कर्णधार रोहित शर्मानं ट्वेन्टी ट्वेन्टीत झळकावलेलं आजवरचं पाचवं शतक आणि त्यानं रिंकू सिंगच्या साथीनं रचलेली 190 धावांची अभेद्य भागीदारी भारताच्या सलग तिसऱ्या विजयात निर्णायक ठरली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget