एक्स्प्लोर

Afro Asia Cup: भारत अन् पाकिस्तानचे खेळाडू 17 वर्षानंतर एकाच संघातून खेळण्याची शक्यता, विराट कोहली अन् बाबर आझमची जोडी कमाल करणार? 

Afro Asia Cup: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. 17 वर्षानंतर पुन्हा एक मालिका पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. त्या मालिकेत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळताना पाहायला मिळतील.  

Afro Asia Cup Revive नवी दिल्ली : आफ्रो-आशिया क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. आफ्रिका क्रिकेट असोसिएशन (ACA) नं  शनिवारी वार्षिक बैठक घेतली.त्या बैठकीत 6 लोकांच्या एका अंतरिम समितीची स्थापना करण्यत आली आहे. ही समिती आप्रिका आणि आशियाच्या क्रिकेटपटूंना अदिक संधी देण्यासंदर्भात पावलं उचलेल. ही समिती इतर देशांच्या क्रिकेट संघांसोबत संपर्क साधून दोन्ही खंडामधील क्रिकेट खेळणाऱ्यांच्या एक टीम बनवून स्पर्धा आयोजित करण्यात येऊ शकते. आफ्रो-आशिया स्पर्धा देखील त्याचा भाग असू शकते. ही क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.

आफ्रो- आशिया कपमध्ये आशिया XI आणि आफ्रिका XI हे दोन संघ आमने सामने येतात. ही स्पर्धा पहिल्यांदा 2005 मध्ये खेळवली गेली होती. त्या स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेनं केलं होतं. दक्षिण आफ्रिकेनंतर 2007 मध्ये त्या स्पर्धेचं आयोजन भारतानं केलं होतं. या स्पर्धेचं तिसरं पर्व केनियामध्ये होणार होतं. मात्र, त्या वर्षी आफ्रो-आशिया कप खेळवला गेला नव्हता. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळताना पाहायला मिळू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 15 वर्षात एकही मालिका झालेली नाही. अशावेळी ही स्पर्धा क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरु शकते.   

ईएसपीएन क्रिकइन्फो नुसार ACA चे प्रभारी अंतरिम चेयरमन तावेंगा मुकुलानी यांनी एका पत्रकार परिषदेत क्रिकेटमध्ये अधिक संधी उपलब्ध करण्यासोबत आफ्रो-आशिया कप दोन्ही खंडातील क्रिकेट बोर्डासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरु शकेल, असं म्हटलं. मुकुलानी म्हणाले की, "आम्ही आशिया क्रिकेट काऊन्सिलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. आफ्रिकेतील क्रिकेट संघांसाठी देखील संपर्क साधण्यात आला आहे. ते सर्व संघ आफ्रो-आशिया कप सुरु करण्याच्या बाजूनं आहेत, असं मुकुलानी म्हणाले.   

2005 मध्ये तीन सामन्यांची मालिका झाली होती. आफ्रो-आशिया मालिका त्यावेळी 1-1 अशा बरोबरीत सुटली होती.  वीरेंद्र सेहवाग, शाहीद आफ्रिदी आणि सनथ जयसूर्या एकत्र खेळले होते. 2007 मध्ये आशिया XI ने 3-0 ने आफ्रिकेला XI ला पराभूत केलं होतं. त्यावेळी शोएब अख्तर, एमएस धोनी, झहीर खान आणि मोहम्मद आसिफ हे खेळाडू एकत्र खेळले होते. 

दरम्यान, आफ्रो- आशिया स्पर्धा सुरु झाल्यास भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम एकत्र खेळताना पाहायला मिळतात का हे पाहावं लागेल. 

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget