एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आफगाणिस्तानच्या 24 वर्षीय नवीनचा मोठा निर्णय, विश्वचषकानंतर निवृत्त होणार, क्रिकेटविश्वात खळबळ

Naveen-ul-Haq Retirement: आफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकने (Naveen-ul-Haq) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Naveen-Ul-Haq in Afghanistan World Cup 2023 : आफगाणिस्तानच्या नवीन-उल-हकने (Naveen-ul-Haq) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकपनंतर नवीन निवृत्त होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत नवीन उल हक याने निवृत्तीबाबात माहिती दिली आहे. नवीनचे दोन वर्षानंतर आफगाणिस्तानच्या वनडे संघात पुनरागमन झालं होते. नवीनच्या निर्णायानंतर क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यातील आयपीएल दरम्यानचा वाद सर्वश्रुत आहे. 

देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. विश्वचषकानंतर एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेत आहे.  माझ्या देशासाठी टी-20 क्रिकेटमध्ये खेळत राहीन. निवत्तीचा हा निर्णय घेणे सोपे नव्हते. माझी खेळण्याची कारकीर्द लांबवण्यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागला. आफगाणिस्तान क्रिकेटचे मनापासून आभार... अशी पोस्ट नवीनने इन्स्टाग्रामवर केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Naveen ul haq Murid (@naveen_ul_haq)

नवीन-उल-हकचं 2021 नंतर संघात पुनरागमन
अजमतुल्ला उमरझाई दुखापतीनंतर पुनरागमन अफगाणिस्तानच्या संघात करत आहे, तो दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर होता. 2021 मध्ये शेवटचा वनडे खेळणारा नवीन देखील संघात परतला आहे. नवीननं आतापर्यंत फक्त सात एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 25.42 च्या सरासरीनं 14 बळी घेतले आहेत. 

विराट-नवीन वाद -
1 मे 2023 रोजी लखनऊ येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक प्रसिद्धीझोतात आला होता. याच सामन्यात लखनौकडून खेळताना नवीन विराट कोहलीशी भर मैदानात भिडला होता. नंतर या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातही वादही झाला होता. आता नवीनच्या पुनरागमनानं 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामन्यानं पुन्हा एकदा उत्साहाला उधाण आलं आहे. 

अफगानिस्तान वर्ल्ड कप 2023 स्क्वॉड
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब-उर-रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन-उल-हक. 

रिझर्व्ह खेळाडू : गुलबदीन नईब, शराफुद्दीन अशरफ और फरीद अहमद मलिक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपSpecial Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget