एक्स्प्लोर

Aakash Chopra : चेन्नईच्या 'या' वेगवान गोलंदाजाचा फॅन झाला आकाश चोप्रा, सांगतिलं धोनीने कशी दिली ट्रेनिंग

IPL 2022: यंदाच्या आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडूंच्या तुलनेत नवख्या खेळाडूंनीच स्पर्धा गाजवली. यामध्ये चेन्नईचा एक गोलंदाज देखील सामिल आहे.

Aakash Chopra about IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) आयपीएल 2022 मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत असून माजी क्रिकेटर आणि कॉमेंटीटर आकाश चोप्रा यानेही मुकेशच्या गोलंजदाजीचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने मुकेशला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीसाठी तयार केलं आहे. चौधरीने आयपीएलच्या एका सामन्यातील चार षटकात 46 रन देत चार विकेट्सही घेतले. एकूण 13 सामन्यात 16 विकेट्स मिळवल्या आहेत. 

चौधरीचं कौतुक करताना चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला,  "यंदा नव्या चेंडूने कोणी सर्वोत्कृष्ठ गोलंदाजी केली असेल तर तो मुकेश चौधरी आहे. त्याला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना पाहिलं त्याच्या या कामगिरीने इतरांवर चांगलाच दबाव बनावला. धोनीने यासाठी त्याला खास ट्रेन केलं." 

लखनौविरुद्ध सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण
मुकेश चौधरी गेल्या वर्षी चेन्नईच्या संघात सामील झाला होता. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. तो नेट बॉलर म्हणून संघात होता. परंतु, चेन्नईचा गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळं बाहेर गेल्यानं संघ व्यवस्थापनानं मुकेश चौधरीला लखनौ सुपर जायंट्ससोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली. आज मुंबईविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात त्यानं उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. 

मु्केश चौधरीची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी
मुकेश चौधरीनं सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो लोकांच्या नजरेत आला होता. मुकेश चौधरी हा राजस्थानच्या भिलवाडा येथील रहिवासी आहे. तो अनेक संघांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. विशेष म्हणजे, मुकेश चौधरीला चेन्नईच्या संघानं त्याची मूळ किंमत 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025 7 PmSatish Bhosale Khokya News | सहा दिवस खोक्या होता कुठे? खोक्याला बेड्या कश्या ठोकल्या? ते खोक्याच्या घरावरील कारवाई; संपूर्ण व्हिडीओTop 100 News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 7 PmLadki Bahin Yojana  News | लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना फटका, अर्थमंत्री अजित पवारांवर इतर विभागांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Embed widget