एक्स्प्लोर

Virat Kohli: 85 हजाराचं फक्त पाकीट, 125 कोटींचं खाजगी विमान; विराट कोहलीचा नादच खुळा!

Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या लक्झरी लाईफसाठी ओळखला जातो. विराटची कमाई कोट्यवधीच्या घरामध्ये आहे.

Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली त्याच्या लक्झरी लाईफसाठी ओळखला जातो. विराटची कमाई कोट्यवधीच्या घरामध्ये आहे. त्याची एकूण संपत्ती 900 कोटी रुपये आहे. तसेच  त्याला महागड्या वस्तूंची आवड असल्याचं दिसते.  त्याच्याकडं एकापेक्षा एक अनोख्या आणि महागड्या वस्तू आहेत. 

फ्लाइंग स्पर कारचा मालक
विराट कोहली बेंटले फ्लाइंग स्पर कारचा मालक आहे, अशी माहिती फायनान्शिअल एक्सप्रेसनं दिली आहे. या सेडानची किंमत जवळपास 3.97 कोटी आहे.

मुंबईत 34 कोटींचं घर
मुंबईच्या वरळी परिसरात विराट कोहलीनं अलिशान घर विकत घेतलंय. त्याची किंमत सुमारे 34 कोटी आहे. अनुष्काशी लग्न करण्यापूर्वी 2016 मध्ये विराट कोहलीनं 7 हजार 171 चौरस फूट असलेलं हे घर विकत घेतलं होतं. विराटच्या घरातून संपूर्ण मुंबई शहर आणि अरबी समुद्र स्पष्टपणे दिसतो.

दिल्लीत 80 कोटींचा बंगला
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा हरियाणातील गुरुग्राममध्ये आलिशान बंगला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या बंगल्याची किंमत 80 कोटी रुपये आहे. या बंगल्यात पूल, जिम आणि आलिशान गोष्टी आहेत. 

आलिशान गाड्यांची आवड
विराटकडं महागड्या कारचे कलेक्शन आहे. विराट स्वतः रेंज रोव्हरचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर कार आहे ज्याची किंमत 80 लाख आहे. याशिवाय विराट आणि अनुष्काकडं Audi Q7, Audi S6, BMW X6, Audi A8 Quattro सारख्या कार आहेत ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. तसेच, विराटकडे ऑडी R8 V10 LMX देखील आहे ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे. 

85 हजारांचं पाकीट
विशेष म्हणजे, अलिशान घर आणि महागड्या कारचा मालक विराट कोहलीच्या पाकीटाचा मौल्यवान वस्तूंमध्ये समावेश आहे. त्याच्याकडे Loes Moytonji या ब्रँडचं पाकीट आहे, ज्याची किंमत 85 हजार रुपये आहे.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget