एक्स्प्लोर

Commonwealth Games 2022 : आजपासून रंगणार कॉमनवेल्थ स्पर्धा 2022, भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कोणाशी? वाचा सविस्तर

Commonwealth Games 2022 : बर्मिंगहॅममध्ये 28 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 रंगणार असून भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.

Commonwealth Games 2022 : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कॉमनवेल्थ गेम्सना (CommonWealth Games 2022) आजपासून (28 जुलै) सुरुवात होत आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये (England) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या स्पर्धेत भारताचे 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडू विविध अशा 15 खेळांमध्ये सहभागी होतील. भारतीय संघाचं नेतृत्त्व ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह (Manpreet Singh) करणार आहेत. हे दोघेही कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय संघाचे ध्वजवाहक असणार आहेत. 

या स्पर्धेत भारतासह 72 देशांतील 5 हजार 54 खेळाडू यात सहभागी होतील. 11 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 20 विविध खेळांच्या 280 स्पर्धा खेळवल्या जातील. स्पर्धेतील सर्व सामन्यांच लाईव्ह ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्क (Sony TV) वर केलं जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक Commonwealth Games 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX आणि Sony TEN 4 चॅनलवर पाहू शकतात. याशिवाय कॉमनवेल्थ खेळांचं मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv या अॅपवर होणार आहे. तर या स्पर्धेत भारतीय खेळाडू कधी आणि कोणाशी भिडतील पाहूया... 

कसं आहे भारताचं कॉमनवेल्थचं वेळापत्रक?

खेळ

पुरुष महिला
ऍथलेटिक्स 21 18
बैडमिंटन 5 5
बॉक्सिंग

8

4
क्रिकेट 15
सायकलिंग 2 0
हॉकी 18 18
जूडो 3 3
पॅरा पॉवरलिफ्टिंग  3 2
स्विमिंग 4 0
टेबल टेनिस 5 5
ट्रायथलॉन 0 2
कुस्ती 6 6
 
भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचं वेळापत्रक (जुलै 29 - ऑगस्ट 8)
 
खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
पीव्ही सिंधु एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
आकर्षी कश्यप एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
ट्रीसा जॉली महिला दुहेरी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
गायत्री गोपीचंद महिला दुहेरी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
अश्विनी पोनप्पा मिश्र दुहेरी शुक्रवार 29 जुलै 2022 6:00 pm – 9:30 pm
लक्ष्य सेन एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
श्रीकांत किदंबी एकेरी बुधवार 03 ऑगस्ट 2022 5:00 pm – 12 am
सात्विकसाईराज रंकीरेड्डी पुरुष जोडी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
चिराग शेट्टी पुरुष जोडी गुरुवार 04 ऑगस्ट 2022 6:00 pm – 12 am
बी सुमीत रेड्डी मिश्र जोडी शुक्रवार 29 जुले 2022 6:00 pm – 9:30 pm
 

भारतीय बॉक्सिंग खेळाडूंचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
अमित पंघाल पुरुष 31 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
मोहम्मद हुसामुद्दीन पुरुष 57 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
शिव थापा पुरुष 63.5 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
रोहित तोकासो पुरुष 67 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
सुमित कुंडू पुरुष 75 किलो(राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
आशीष चौधरी पुरुष 67 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
संजीतो पुरुष 92 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
सागर पुरुष 92+ किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 9:00 pm – 12:00 am
नीतू महिला 48 किलो (राऊंड 32) शनिवार, 30 जुलै 2022 4:00 am – 6:00 am
 

भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक (29 जुलै ते 7 ऑगस्ट)

तारीख सामने ठिकाण वेळ
29 जुले 2022 ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 11:00 am– 2:30 pm
31 जुले 2022 भारत विरुद्ध पाकिस्तान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 11:00 am– 2:30 pm
03 ऑगस्ट 2022 भारत विरुद्ध बारबाडोस एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 6:00 pm – 9:30 pm
06 ऑगस्ट 2022 उपांत्य फेरी 1 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 11:00 am– 2:30 pm
06 ऑगस्ट 2022 उपांत्य फेरी 2 एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 6:00 pm – 9:30 pm
07 ऑगस्ट 2022 कांस्यपदक सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 10:00 am– 1:30 pm
07 ऑगस्ट 2022 सुवर्णपदक सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम 5:00 pm – 8:30 pm

भारतीय पुरुष हॉकी संघाचं वेळापत्रक (29 जुलै - 8 ऑगस्ट)

तारीख सामने वेळ ठिकाण
31 जुलै 2022 भारत विरुद्ध घाना 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय
01 ऑगस्ट 22 इंग्लंड बनाम भारत 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय
03 ऑगस्ट 2022 कनाडा बनाम भारत 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय
04 ऑगस्ट 22 भारत बनाम वेल्स 2:00 PM बर्मिंगहॅम विश्वविद्यालय

 

भारतीय महिला हॉकी संघाचं वेळापत्रक (29 जुलै - 8 ऑगस्ट)

तारीख सामना समय वेन्यू
29 जुलै 2022 भारत विरुद्ध घाना 2:00 PM बर्मिंघम विश्वविद्यालय
30 जुलै 2022 भारत विरुद्ध वेल्स 7:00 PM बर्मिंघम विश्वविद्यालय
02 ऑगस्ट 2022 भारत विरुद्ध इंग्लंड 14:00 PM बर्मिंघम विश्वविद्यालय
03 ऑगस्ट 2022 कनाडा विरुद्ध भारत 9:00 AM बर्मिंघम विश्वविद्यालय

भारतीय टेबल टेनिस खेळाडूंचं वेळापत्रक (जुलै 29 - 8 ऑगस्ट)

पुरुष महिला
शरथ कमल मनिका बत्रा
साथियान ज्ञानसेकरन दीया चितले
हरमीत देसाई श्रीजा अकुला
- रीथ ऋषि

भारतीय ट्रायथलॉन खेळाडूंचं वेळापत्रक (29 जुलै - 31 जुलै)

महिला
संजना जोशी
प्रज्ञा मोहन

भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंचं वेळापत्रक (30 जुलै - 3 ऑगस्ट)

खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
मीराबाई चानू महिला 55 किलो स्पर्धा शनिवार, 30 जुलै 2022 5:00 am- 7:15 am
बिंद्यारानी देवी महिला 59 किलो स्पर्धा रविवार, 31 जुलै 2022 11:00 pm- 1:30 am
पोपी हजारिका महिला 64 किलो स्पर्धा सोमवार, 01 ऑगस्ट 2022 11:00 pm- 1:30 am
उषा कुमारा महिला 87 किलो स्पर्धा मंगलवार, 02 ऑगस्ट 2022 6:00 am – 9:30 am
पौर्णिमा पांडे महिला 87+ किलो स्पर्धा मंगलवार, 02 ऑगस्ट 2022 6:00 am – 9:30 am
संकेत महादेवी पुरुष 55 किलो स्पर्धा शनिवार, 30 जुलै 2022 6:00 pm – 10:15 pm
चनंबम ऋषिकांत सिंह पुरुष 55 किलो स्पर्धा शनिवार, 30 जुलै 2022 6:00 pm – 10:15 pm
जेरेमी लालरिननुंगा पुरुष 67 किलो स्पर्धा रविवार, 31 जुलै 2022 6:30 pm – 9:00 pm
अचिंता शुलि पुरुष 73 किलो स्पर्धा रविवार, 31 जुलै 2022 9:30 am – 11;00 am
अजय सिंह पुरुष 81 किलो स्पर्धा सोमवार, 01 ऑगस्ट 2022 6:30 pm – 9:00 pm
विकास ठाकुर  पुरुष 96 किलो स्पर्धा मंगलवार 02 ऑगस्ट 2022 11:00 pm- 1:30 am
रागला वेंकट राहुल  पुरुष 96 किलो स्पर्धा मंगलवार 02 ऑगस्ट 2022 11:00 pm- 1:30 am

भारतीय कुस्तीपटूंचं वेळापत्रक (5 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट)

खेळाडू इव्हेंट तारीख वेळ
रवि कुमार दहिया पुरूष 57 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
बजरंग पुनिया पुरूष 65 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
नवीन पुरूष 74 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
दीपक पुनिया पुरूष 86 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
दीपक पुरूष 97 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
मोहित ग्रेवाल पुरूष 125 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
पूजा गहलोत महिला 50 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
विनेश फोगट महिला 53 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
अंशु मलिक महिला 57 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
साक्षी मलिक महिला 62 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
दिव्या काकराणी महिला 68 किलो स्पर्धा शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm
पूजा सिहागी महिला 76 किलो स्पर्धा शनिवार, 6 ऑगस्ट 2022 7:30 pm- 10:00 pm

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget