एक्स्प्लोर

PV Sindhu lost to Tai Tzu: पी. व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

BWF World championships 2021: एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधुला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून 17-21, 13-21 अशा फरकानं पराभव पत्करावा लागलाय. 

PV Sindhu lost to Tai Tzu Ying: भारतीय अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील (BWF World championships 2021) आव्हान संपुष्टात आलंय. एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधुला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून 17-21, 13-21 अशा फरकानं पराभव पत्करावा लागलाय. 

सिंधूनं गुरुवारी थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगचा सरळ गेममध्ये पराभव करत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या कॅरोलिना मरीन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधुनं थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगचा पराभव करून उपांत्य पूर्व स्पर्धेत धडक दिली होती. या स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूनं चोचुवँगवर 21-14, 21-18 अशी सरळ सेटमध्ये मात केली होती. सहाव्या मानांकित सिंधूचा पॉर्नपावीविरुद्धच्या आठ सामन्यांमधील हा पाचवा विजय होता.

इंडोनेशिया ओपन 1000 स्पर्धा
पी.व्ही सिंधुला इंडोनेशिया ओपन 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलँडच्या रेचानोक इंतानोननंकडून पराभव स्वीकारावा लागला होता.  जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रेचानोक इंतानोननं तिला 54 मिनिटात 15-21, 21-9 आणि 21-14नं पराभूत केलं होतं. 

बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक हुकलं
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरमघध्ये सिंधू अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळं तिचं सुवर्णपदक हुकलं होतं. तिला दुसऱ्या स्थानावर रौप्यपदकासह समाधान मानावं लागलं होतं. सिंधूला दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगने मात दिली होती. पीव्ही सिंधू आणि एन सेयुंग यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच एकतर्फी होत होता. एन सेयुंगने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला. ज्यामुळे सिंधूला सामन्यात आगमन करण्याचा वेळ मिळालाच नाही.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget