एक्स्प्लोर

Mohammad Rizwan : पाकिस्तानचा सलामीवीर रिझवानचा आणखी एक विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

Mohammad Rizwan Records : वेस्टइंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 87 धावांची खेळी करत मोहम्मद रिझवानने इतिहास रचला आहे.

Mohammad Rizwan : पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. वेस्टइंडीजविरुद्धच्या (Pakistan vs West Indies) तिसऱ्या टी20 सामन्यात मोहम्मदने 87 धावांची विजयी खेळी करत एक इतिहास रचला. मोहम्मदने टी20 क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात 2000 रन पूर्ण करत विश्वविक्रम केलं आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. 

रिझवानने वेस्टइंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 54 धावांवर असताना यंदाच्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. याआधी रिझवानने टी20 इंटरनेशनल सामन्यांमध्ये एका वर्षात 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केला होता. यावर्षी रिझवानचा बेस्ट स्कोर 104 धावा इतका होता. 2021 मध्ये टी20 इंटरनेशनल सामन्यात 29 मॅचमध्ये 73.66 च्या सरासरीने 134.89 च्या स्ट्राइक रेटने 1326 धावा बनवल्या आहेत. याशिवाय रिझवानने वर्षभरात 119 चौकार लगावले असून 42 षटकारही ठोकले आहेत. रिझवानने आतापर्यंत 13 अर्धशतकं लगावली आहेत.  

तिसऱ्य़ा सामन्यात पाकिस्तान विजयी

कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium) पार पडलेल्या तिसऱ्या टी20 मध्ये पाकिस्तानने वेस्टइंडीजला (Pakistan beats West Indies) सात विकेट्सने मात दिली. सामन्यात वेस्टइंडीजने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये तीन विकेट गमावत 207 रन केले. ज्यानंतर 18.5 ओव्हरमध्ये तीन विकेटच्या बदल्यात पाकने हे लक्ष्य पूर्ण केले आणि विजय मिळवला.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 5th ODI Live Score : रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली स्वस्तात माघारी; न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर, टीम इंडियाची अवस्था बिकट!
IND vs NZ 5th ODI Live : रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली स्वस्तात माघारी; न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर, टीम इंडियाची अवस्था बिकट!
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: सामना जिंकताच मैदानाबाहेरुन पळत आला; पाकिस्तानी खेळाडूकडे पोहोचला; नको नको ते बोलला, टीम इंडियाचं आक्रमक सेलीब्रेशन, VIDEO
सामना जिंकताच मैदानाबाहेरुन पळत आला; पाकिस्तानी खेळाडूकडे पोहोचला; नको नको ते बोलला, टीम इंडियाचं आक्रमक सेलीब्रेशन, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget