Asia Cup 2022 : कॅच सोडल्यामुळे अर्शदीप सिंह होतोय ट्रोल, मीम्स व्हायरल; विराट म्हणाला...
Arshdeep Singh Trolled : रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा युवा फलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) महत्त्वाची कॅच सोडल्यामुळे सध्या त्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे.
India vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पाकिस्ताननं टीम इंडियाला पाच विकेट्सनी पराभूत केलं. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज अर्शदीप सिंहनं (Arshdeep Singh) महत्त्वाची कॅच सोडल्यामुळे सध्या त्या सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. 18 व्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने आसिफ अलीची महत्त्वाची कॅच सोडली. त्यानंतर आसिफने आठ चेंडूंमध्ये 16 धावा करत पाकिस्तानी संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताच्या हातून एक चांगली संधी गेली.
भारताच्या पराभवानंतर नेटकरी अर्शदीप सिंहवर संतापलेले पाहायला मिळत आहेत. नेटकरी सोशल मीडियावर अर्शदीपला ट्रोल करत आहे. या संदर्भातील अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ट्विटवर #ArshdeepSingh ट्रेंडींगमध्ये आहे.
विराट कोहलीचा अर्शदीपला पाठिंबा
दरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटवर विराट कोहलीनं अर्शदीप सिंहला पाठिंबा दिला आहे. विराटने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, 'चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा मी पाकिस्तानविरुद्ध माझा पहिला सामना खेळत होतो, तेव्हा मीही खराब शॉट खेळून आऊट झालो होतो. दबावाखाली कोणीही चूक करू शकतो. संघातील वातावरण सध्या चांगलंच आहे. अर्शदीपला त्याची चूक समजून घ्यावी लागेल जेणेकरुन तो पुढच्या वेळी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकेल.'
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मीम्स
Indian fans searching for Arshdeep Singh 🥲#INDvsPAK2022 #INDvsPAK #INDvPAK #TheRingsOfPower #AsiaCupT20 #arshdeepsingh pic.twitter.com/4LDyvOw9O0
— Ritesh Tiwari (@Ritesh_msd) September 4, 2022
Rohit sharma waiting for #arshdeepsingh in dressing room #INDvPAK pic.twitter.com/O9Hf4FQIiV
— Faijan Aalam (@the__faijan) September 4, 2022
Hassan Ali to Arshdeep singh
— Ahmed Waqar (@ahmedwaqarrr) September 4, 2022
🇮🇳🇵🇰
#INDvsPAK2022 #INDvsPAK#arshdeepsingh pic.twitter.com/ROPtLo8NmX
Hardik Pandya, Yuzi Chahal and Bhuvi watching Arsdeep Singh getting all the blame of India losing against Pakistan! #INDvsPAK2022 #INDvsPAK #arshdeepsingh #pakvsindia pic.twitter.com/tILRhUR4OO
— ☯ SHUBH ☯ (@SATYA0024) September 5, 2022
Rohit Sharma's expression = whole Indian Expression.
— Veena Malik (@iveenamalik___) September 4, 2022
😂😂😂😍😍#INDvsPAK2022#arshdeepsingh
Congratulations team Pakistan
What a match 😉 pic.twitter.com/2Z88HUrqPz
तर याच्या उलट काही चाहते अर्शदीपच्या समर्थनार्थ उतरले आहेत. त्यांनी अर्शदीपला पाठिंबा दिला आहे.
Took the match to last ball
— Tributer2.0 fb💯 (@kingkohli28) September 4, 2022
Bowled terrific Yorkers
One drop catch doesn't change the fact that he is a Star
Stay strong Champ#arshdeepsingh pic.twitter.com/GduW0WvdEd
As a indian fan its disappointing moment but ys at the end of the day u have to accept. We dont blame anyone as its part of game.Its humble request to all my friends dont blame #arshdeepsingh .we all are same.if someone has bad day support him 🙏bcuz no one see tmrw #INDvsPAK pic.twitter.com/uJbFgPcBnv
— Parth (@parth_seven3) September 4, 2022
He is the best. One mistake doesn’t mean that you are Anti-National #ArshdeepSingh pic.twitter.com/xMZfsZqV6j
— BikramJit Singh (@_Bikram_0001) September 4, 2022