एक्स्प्लोर

जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान

Time 100 most influential people : 2024 मधील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी (most influential people) जारी करण्यात आलीय. प्रसिद्ध टाइम्स मासिकानं ही यादी जाहीर केलीय

Time 100 most influential people : 2024 मधील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी (most influential people) जारी करण्यात आलीय. प्रसिद्ध टाइम्स मासिकानं ही यादी जाहीर केलीय. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांच्या नावाचा समावेश आहे. साक्षी मलिक ही ऑलम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लढा दिल्यामुळं साक्षी मलिकचा प्रभावशाली 100 लोकांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. त्याशिवाय अभिनय क्षेत्रात तसेच लोककल्याणाच्या कार्यात दिलेल्या योगदानासाठी अभिनेत्री आलिया भट्ट हिला या यादीत स्थान मिळालं आहे.  

अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांचाही समावेश

दरम्यान, टाइम मासिकानं जाहीर केलेल्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये विश्व बँकचे अध्यक्ष अजय बंगा, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, देव पटेल यांनाही स्थान मिळालं आहे. टाइम मासिकामध्ये यादीत समावेश झाल्यानंतर साक्षी मलिक हिनं ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. 100 जणांच्या प्रभावशाली लोकांमध्ये भारतीय वंशाचा हॉलिवूड अभिनेता देव पटेल याच्याही नावाचा समावेश आहे. देव पटेल इंडो ब्रिटिश अभिनेता आहे.  यूएस डिपार्टमेंटमध्ये लोन प्रोग्राम ऑफिसमध्ये डायरेक्टर असणारे जिगर शाह यांचाही या यादीत समावेश आहे. शाह यांचा जन्म गुजरातमधील मोडासा येथे झालाय. 

प्रसिद्ध शेफ अस्मा खान यांचाही यादीत समावेश 

प्रसिद्ध उद्योगपती अजय बंगा यांचाही 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये समावेश आहे. अजय बंगा वर्ल्ड बँकच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला आहे. प्रसिद्ध शेफ अस्मा खान यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे. अस्मा खान यांचा जन्म कोलकात्यामध्ये झाला असून त्या लंडमधली दार्जिलिंग एक्स्प्रेस या प्रसिद्ध रेस्तराँ च्या मालक आहेत.  त्याशिवाय येल विद्यापीठातील प्रोफेसर प्रियंवदा नटराजन यांचाही यादीत समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, ईव्ही कार ब्रँड BYD चे सीईओ वांग चुआनफू आणि होम डेकोर ब्रँड IKEA चे सीईओ जेस्पर ब्रोडिन देखील यादीत समावेश करण्यात आलाय. BYD (Build Your Dreams) ला टेस्लाचा प्रतिस्पर्धी बनवण्याचे श्रेय वांग चुआनफू यांना जाते. सौरऊर्जा क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Alia Bhatt : तब्बल 'या' 7 चित्रपटासांठी आलिया होती फर्स्ट चॉईस; तरीही लाथ मारून पायावर धोंडा पाडून घेतला!

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test : गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
गॉल कसोटीआधी धडकी भरवणारी बातमी! 5 दिवस पाऊस ठरणार मोठा व्हिलन, भारत-श्रीलंकेचं समीकरण बिघडणार?
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Prichard Colon Death at 33 : 221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget