1931 साली या तिरंग्याला मान्यता देण्यात आली. यावर गांधीजीच्या चरख्याचा समावेश होतो.
2/7
1921 साली या झेंड्याला मान्यता देण्यात आली. पिंगली व्यंकय्या यांनी हा झेंडा बनवला होता आणि गांधीजींना दिला होता.
3/7
या झेंड्याला 1917 साली मान्यता देण्यात आली. लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांनी हा झेंडा फडकवला होता.
4/7
1907 साली मादाम कामा यांनी हा झेंडा पॅरिसमध्ये फडकवला होता.
5/7
7 ऑगस्ट 1906 रोजी हा ध्वज कलकत्त्यात झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात फडकवला गेला. पहिला झेंडा स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी बनवला होता.
6/7
भारताचा 70वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. यादिवशी संपूर्ण भारतभर तिरंगा फडकवला जातो.
7/7
22 जुलै 1947 रोजी आपल्या तिरंग्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या तिरंग्यात अशोकचक्रालाही स्थान देण्यात आलं आहे.