एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
बिकनी फोटोवर चाहते भडकले, सोनारिकानं आणखी फोटो अपलोड केले!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142917/sonarika-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![त्यानंतर सोनारिकानं इंस्टाग्रामवर याविषयी लिहलं, 'मला माहित नाही मी कोणत्या जगामध्ये राहते आहे. जिथे मुलींनी बिकनी घालणं हा गुन्हा असतो.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142938/sonarika-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर सोनारिकानं इंस्टाग्रामवर याविषयी लिहलं, 'मला माहित नाही मी कोणत्या जगामध्ये राहते आहे. जिथे मुलींनी बिकनी घालणं हा गुन्हा असतो.'
2/11
![सोनारिका भदौरिया](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142936/sonarika-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनारिका भदौरिया
3/11
![ती याबाबत एक सविस्तर पोस्टच अपलोड केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142934/sonarika-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती याबाबत एक सविस्तर पोस्टच अपलोड केली आहे.
4/11
![सोनारिका भदौरिया](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142932/sonarika-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनारिका भदौरिया
5/11
!['काही दिवसांपूर्वी मी बिकनीतील फोटो अपलोड केले होते. पण ते फोटो मला डिलीट करावे लागले. कारण की, ज्या पद्धतीनं त्यावर टीका होत होत्या त्या मी सहन करु शकत नव्हते.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142930/sonarika-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'काही दिवसांपूर्वी मी बिकनीतील फोटो अपलोड केले होते. पण ते फोटो मला डिलीट करावे लागले. कारण की, ज्या पद्धतीनं त्यावर टीका होत होत्या त्या मी सहन करु शकत नव्हते.'
6/11
![या पोस्टनंतर काहीच वेळानंतर सोनारिकानं ती देखील पोस्ट डिलीट केली आणि आपले बिकनीतील बरेच फोटो अपलोड केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142928/sonarika-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पोस्टनंतर काहीच वेळानंतर सोनारिकानं ती देखील पोस्ट डिलीट केली आणि आपले बिकनीतील बरेच फोटो अपलोड केले.
7/11
![सोनारिका भदौरिया](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142926/sonarika-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनारिका भदौरिया
8/11
![सोनारिका भदौरिया](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142924/sonarika-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनारिका भदौरिया
9/11
![मागील काही दिवसांपूर्वी सोनारिका सुट्टी घालविण्यासाठी परदेशी गेली होती. तिने आपले तिथले काही फोटो अपलोड केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142921/sonarika-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील काही दिवसांपूर्वी सोनारिका सुट्टी घालविण्यासाठी परदेशी गेली होती. तिने आपले तिथले काही फोटो अपलोड केले.
10/11
![ज्यानंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी बऱ्याच वाईट कमेंटही केल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142919/sonarika-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यानंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी बऱ्याच वाईट कमेंटही केल्या.
11/11
![छोट्या पडद्यावरील मालिका 'देवों के देव... महादेव'मधील पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदौरिया सध्या दाक्षिणात्य सिनेमात काम करते आहे. पण अजूनही चाहते तिला पार्वती म्हणूनच ओळखतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/28142917/sonarika-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छोट्या पडद्यावरील मालिका 'देवों के देव... महादेव'मधील पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदौरिया सध्या दाक्षिणात्य सिनेमात काम करते आहे. पण अजूनही चाहते तिला पार्वती म्हणूनच ओळखतात.
Published at : 28 May 2016 03:41 PM (IST)
Tags :
चाहतेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion