डोकेदुखीपासून सुटका: दूध आणि तुळसीच्या मिश्रणानं डोकेदुखी दूर होण्यास मदत होते. दररोज तुळस आणि दुधाचं सेवन केल्यास त्याचा बराच फायदा होऊ शकतो. (सौजन्य: बोल्ड स्काय)
2/7
सर्दीपासून मुक्ती: तुळस आणि दुधामध्ये अॅण्टीबॅक्टेरिअर प्रोपर्टीचा समावेश असतो. ज्यामुळे गळ्याची सूज, सल्दी आणि कफ बरा करतो.
3/7
किडनी स्टोन बरा होण्यास मदत: याच्या सेवनानं यूरिक अॅसिड हळूहळू कमी होतं आणि किडनी स्टोन हळूहळू कमी होत जातो.
4/7
कॅन्सरपासून बचाव: तुळस आणि दूध हे दोन्ही मध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्व असतात. त्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या पेशींना रोखतो.
5/7
तणाव कमी करतो: गरम दूध आणि तुळस पिल्यानं मज्जासंस्थेला (नर्व्हस सिस्टिम) आराम मिळतो. आणि त्यामुळे स्ट्रेस हार्मोन नियंत्रित होतं. यामुळे डिप्रेशनपासून बचाव होतो.
6/7
तापापासून बचाव- तुळशीमध्ये असलेले एंटी-इन्फ्लेमेट्री गुणांमुळे ताप आणि त्याच्या लक्षणांना नष्ट करण्यास फायदा होतो. त्यामुळे लवकर ताप जाण्यास मदत होते.
7/7
तुळस हे एक औषध आहे की ज्यामुळे अनेक समस्या झटपट दूर होऊ शकतात. जर तुळस दुधासोबत घेतल्यास अनेक व्याधींपासून सुटका होऊ शकते. तुळशीचे तीन ते चार पानं उकळत्या दुधात टाकून ते सकाळी काहीही न खाता प्याल्यास नक्की फायदा होतो.