नांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात देखील 3 ते 4 फूट पाणी शिरलं आहे.
3/20
4/20
5/20
6/20
7/20
8/20
9/20
10/20
11/20
12/20
13/20
14/20
15/20
पुढे पाहा नांदेडमधील पावसाचे आणखी फोटो
16/20
यात औरंगाबादमध्ये 35.47 मिमी, जालना 32.19 मिमी, परभणी 42.21 मिमी, हिंगोली 44.96, नांदेड 100.86, बीड 68.47, लातूर 104.55 मिमी, उस्मानाबाद 65.09 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
17/20
मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 61.72 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
18/20
नांदेड महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरलं आहे. त्यामुळे आयुक्तांसह शहरातील इतर नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
19/20
मुसळधार पावसामुळे दत्तनगर, विष्णुनगरसारख्या ठिकाणांमध्ये मोठं पाणी साचलं आहे. यासोबत नांदेडहून मुंबईला जोडणाऱ्या महामार्गावरही पाणी साचल्यानं इथंही वाहनांची गर्दी झाली आहे.
20/20
गेल्या २४ तासात नांदेड शहरात तुफान पाऊस सुरु असून, शहरातील सर्वभाग जलमय झाला आहे. आतापर्यंत शहरात १४४ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस नोंद करण्यात आली आहे.