एक्स्प्लोर
उदयनराजेंच्या पुत्राची क्रेझ, सेल्फीसाठी चाहत्यांची झुंबड
1/9

दसऱ्याच्या निमित्ताने उदयनराजेंचे ज्येष्ठ पुत्र वीरप्रतापसिंह राजे भोसले यांचीही क्रेझ पाहायला मिळाली.
2/9

वीरप्रतापसिंह राजेंसोबत फोटोसेशन करण्यासाठी चाहते गर्दीतून वाट काढत होते.
Published at : 19 Oct 2018 09:06 AM (IST)
View More























