घड्याळांवरील कस्टम ड्युटी 10 टक्यांवरुन 20 टक्के करण्यात आली आहे.
5/17
लाकडी फर्निचरही महागणार
6/17
एलईडी, एलसीड, टीव्ही आणि त्याचे पार्ट्स यांच्या कस्टम ड्युटीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
7/17
डायमंड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्यात आली आहे.
8/17
फूट वेअरवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांहून 20 टक्के करण्यात आली आहे.
9/17
सिल्क कपडेही महागणार
10/17
कारचे पार्ट्सही महागणार असून यावरील सेस तब्बल 15 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
11/17
मेकअप साहित्यावरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरुन 20 टक्के करण्यात आली आहे.
12/17
परफ्यूम आणि टॉयलेट पेपरही महागणार
13/17
ऑरेंज ज्यूस, कॅनबेरी ज्यूस यावरील कस्टम ड्युटीही 10 टक्क्यांहून तब्बल 50 टक्के करण्यात आली आहे.
14/17
सिगरेट आणि लायटर यांच्यावरील कस्टम ड्युटीही 20 टक्के करण्यात आली आहे
15/17
स्मार्ट घड्याळ महागणार. यावरील इंपोर्ट ड्युटी दुप्पट म्हणजेच 20 टक्के असणार आहे.
16/17
मोबाइल पार्ट्स महाग होणार. यावरची कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून 20 टक्के करण्यात आली आहे. मोबाइल फोनच्याअॅक्सेसरीजही महागणार आहेत. यावर कस्टम ड्युटी आता 15 टक्के करण्यात आली आहे.
17/17
1 एप्रिल 2018 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे बजेटमध्ये प्रस्तावित नवे टॅक्स 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता सामन्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत. पाहा कोणकोणत्या गोष्टी महागणार