एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अमेरिकेत गॅलक्सी नोट 7 चा वापर बंद करण्याचे कडक निर्देश
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/11193221/galaxy-note-7-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![विमान प्रवासावेळी एखाद्या फोनला मनाई करण्याची ही पहिलीच वेळ असावी.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/11193340/galaxy-note-71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विमान प्रवासावेळी एखाद्या फोनला मनाई करण्याची ही पहिलीच वेळ असावी.
2/6
![अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनानेही या फोनचा वापर न करण्याचे आदेश दिले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/11193234/samsung-galexy-note-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनानेही या फोनचा वापर न करण्याचे आदेश दिले आहेत.
3/6
![कंपनी सध्या ग्राहकांना या फोनची रिप्लेसमेंट देण्याची तयारी करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/11193231/samsung-galexy-note-7-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनी सध्या ग्राहकांना या फोनची रिप्लेसमेंट देण्याची तयारी करत आहे.
4/6
![चार्जिंग करताना किंवा गेम खेळताना स्फोटाच्या जास्त घटना घडल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/11193229/samsung-galexy-note-7-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार्जिंग करताना किंवा गेम खेळताना स्फोटाच्या जास्त घटना घडल्या आहेत.
5/6
![चार्जिंग करताना बॅटरी फुटण्याच्या घटनांनंतर आयोगाने हे आवाहन केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/11193226/note-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चार्जिंग करताना बॅटरी फुटण्याच्या घटनांनंतर आयोगाने हे आवाहन केलं आहे.
6/6
![अमेरिकेतील ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाने सॅमसंग गॅलक्सी नोट 7 या स्मार्टफोनचा वापर बंद करण्याचं आवाहन केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/11193221/galaxy-note-7-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेतील ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाने सॅमसंग गॅलक्सी नोट 7 या स्मार्टफोनचा वापर बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
Published at : 11 Sep 2016 07:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)