मुख्यपृष्ठPhotosपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिला कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिला कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 31 May 2019 05:44 PM (IST)
1/6
निर्मला सीतारमण, भाजप – तामिळनाडू, 2017 पासून भारताच्या संरक्षण मंत्री आणि 2016 पासून राज्यसभेचे सदस्या. निर्मला सीतारमण भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आहेत.
2/6
हरसिमरत कौर बादल, शिरोमणी अकाली दल - पंजाब, केंद्रीय अन्न मंत्रालयात मंत्रिपद आणि बटिंडा संसदेच्या सदस्य
3/6
स्मृती इराणी, भाजप - उत्तर प्रदेश, साल 2011 पासून राज्य सभेच्या सदस्या
4/6
साध्वी निरंजन ज्योती (भाजप) - हिमाचल प्रदेश, 2014 मध्ये अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून नेमणूक
5/6
रेणुका सिंह सरुता, भाजप - छत्तीसगड, साल 2003 ते 2008 छत्तीसगढ विधानसभेच्या सदस्या
6/6
देबश्री चौधरी, भाजप - पश्चिम बंगाल, साल 2014 ते 2019 पश्चिम बंगालमधून लोकसभा सदस्या म्हणून निवड