कोल्हापूरी चप्पलेचा ट्रेंड नागरिकांमध्ये आणखी रुजावा यासाठी ही खटाटोप असल्याचे अंकुश कारंडे यांनी सांगितले.
2/5
या कोल्हापुरी चपलेसाठी त्यांनी तब्बल 25 हजार रुपये खर्च केले आहेत. ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांनी त्यांचा 12 वर्षांचा मुलगा आर्यन कारंडे याचीही मदत घेतल्याचे ते सांगतात.
3/5
अंकुश कारंडे या अवलियाने ही कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे. ही चप्पल नवरात्रीच्या प्रारंभापासूनच सर्वांना पाहायला मिळणार आहे. तसेच चपलेसोबत सेल्फी घेण्याची संधीही मिळणार आहे
4/5
या कोल्हापुरी चपलेसाठी त्यांनी तब्बल 25 हजार रुपये खर्च केले. ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांनी त्यांचा 12 वर्षांचा मुलगा आर्यन कारंडे याचीही मदत घेतल्याचे ते सांगतात.
5/5
कोल्हापूरी चपलेची चर्चा जगभर असली तरी ठाण्यात बनवण्यात आलेली कोल्हापूरी चप्पल मात्र विशेष आकर्षणाचं केंद्र बनली आहे. ठाण्यातील एका कारागिराने तब्बल 6 फूटी कोल्हापूरी चप्पल स्वतःच्या हाताने तयार केली आहे. विषेश म्हणजे, ही चप्पल त्यांनी अवघ्या 15 दिवसांमध्ये तयार केली आहे.