2007 मध्ये कारंजी बंद पडली आणि या वास्तूची दुरवस्था होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेत पालिकेने या वास्तूची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला.