एक्स्प्लोर
दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांचं राज ठाकरेंशी हस्तांदोलन
1/6

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिकांनी हजेरी लावली. मात्र या मेळाव्यानंतर एक काहीशी विस्मयकारक घटना घडली. मेळावा संपल्यानंतर परतणाऱ्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंशी हस्तांदोलन केलं.
2/6

त्यावेळी राज ठाकरे तळमजल्यावर काचेच्या खोलीत काहीतरी लेखन करत बसले होते. किंवा व्यंगचित्र वगैरे रेखाटत असावेत. त्यावेळी बाहेरुन जाणाऱ्या शिवसैनिकांना राज ठाकरे दिसले आणि ते जागच्या जागी थांबले.
Published at : 01 Oct 2017 08:02 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























