एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यात पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको, जवळपास चार तास वाहतुकीचा खोळंबा

1/6

रेल्वे ट्रॅकवर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवरही परिणाम झाला.
2/6

नालासोपारा परिसरातील दुकाने, रिक्षा, वसई विरार पालिकेची बस सेवा, एसटी सेवाही बंद होती.
3/6

ऐन गर्दीच्या वेळी रेलरोको करण्यात आल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला होता.
4/6

जवळपास चार तास नालासोपाऱ्याहून विरारकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती.
5/6

सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत हा रेलरोको सुरु होता.
6/6

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात नागरिकांनी रेलरोको केला.
Published at : 16 Feb 2019 12:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
